लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अरे देवा! लग्नात गरमागरम चपाती न मिळाल्याने तुफान राडा; फेकल्या खुर्च्या, झाली हाणामारी - Marathi News | farrukhabad wedding breaks when groom friends did not get hot rotis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! लग्नात गरमागरम चपाती न मिळाल्याने तुफान राडा; फेकल्या खुर्च्या, झाली हाणामारी

लग्नात आलेल्या पाहुण्यांना गरमागरम चपाती न मिळाल्याने गोंधळ उडाला. पाहुण्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. ...

वागळे इस्टेट भागात ५७९ क्षमता असलेले वाहनतळ उभे राहणार - Marathi News | a parking lot with a capacity of 579 will be constructed in wagle estate area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वागळे इस्टेट भागात ५७९ क्षमता असलेले वाहनतळ उभे राहणार

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्टेशन परिसरात गावदेवी मैदानाखाली भुमीगत पार्कींग सेवा सुरु केली आहे. ...

भाजीपाल्याची चिल्लर विक्री होणार बंद! - Marathi News | sales of cheap vegetables will be closed in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजीपाल्याची चिल्लर विक्री होणार बंद!

कृषी उत्पन्न बाजार समितीचे आश्वासन; व्यावसायिकांचे आंदोलन मागे. ...

नैना क्षेत्रातही युडीसीपीआर लागू करण्याचा विचार; उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Consideration of implementing UDCPR in Naina area as well; Information by Uday Samant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना क्षेत्रातही युडीसीपीआर लागू करण्याचा विचार; उदय सामंत यांची माहिती

सिडकोच्या नैना परिक्षेत्रातील गावांना एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि संवर्धन विनियमन (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री  तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  दिले आहे.  ...

बदलापूरला मिळणार टाटाची वीज ; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा पॉवरचा पुढाकार - Marathi News | Badlapur will get Tata electricity; Tata Power's initiative to streamline power supply | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरला मिळणार टाटाची वीज ; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा पॉवरचा पुढाकार

बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. ...

वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | About 3 thousand 112 crores budget of vasai virar municipality presented today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

यावेळच्या अर्थसंकल्पात ३३२ कोटींची वाढ. ...

रायगड जिल्ह्यात 58 ठिकाणी साजरा होणार माघी गणेशोत्सव - Marathi News | Maghi Ganeshotsav will be celebrated at 58 places in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात 58 ठिकाणी साजरा होणार माघी गणेशोत्सव

तब्बल शंभरहून जास्त वर्षांपासून चालणारा माघी गणेशोत्सव जय्यत तयारीने साजरा होणार आहे. ...

इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाझामध्ये विध्वंस; लहान मुलांसह १००हून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | Devastation in Gaza by Israel Airstrikes when more than 100 palestine people including children died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाझामध्ये विध्वंस; लहान मुलांसह १००हून अधिक लोकांचा मृत्यू

हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील हल्ल्याचीही चिंता वाढली ...

माफसूचा अकरावा दीक्षांत समारंभ आज; तीन वर्षातील पदवींचे होणार वितरण - Marathi News | MAFSU's eleventh convocation today; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माफसूचा अकरावा दीक्षांत समारंभ आज; तीन वर्षातील पदवींचे होणार वितरण

डॉ. ए.के. श्रीवास्तव यांचे बीजभाषण होणार ...