लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस - Marathi News | Hair Secrets of Indian Actresses : Bollywood Celebrities Hair care Secrets For Long Beautiful Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

Hair Secrets of Indian Actresses :केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही अभिनेत्रींप्रमाणे हेअर ब्युटी सिक्रेट्स ट्राय करू शकता. ...

गांजा विक्रीचा बादशहा ‘लक्ष्मीभाई’ जाळ्यात ; महिन्यात देशात दोन टनांची विक्री - Marathi News | Laxmikant Rama Pradhan has been arrested by the crime branch for selling ganja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांजा विक्रीचा बादशहा ‘लक्ष्मीभाई’ जाळ्यात ; महिन्यात देशात दोन टनांची विक्री

देशातील प्रमुख गांजा वितरक आणि महाराष्ट्रातील गांजा विक्रीतील बादशहा म्हणून ओळख असलेला लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. ...

भाजपाने जे मोदींबाबत केलं, तोच प्रयोग मोदींनी राजस्थानात केला; अजब 'योग' जुळून आला! - Marathi News | In the very first election, Chief Minister Bhajan Lal Sharma tied with Narendra Modi | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजपाने जे मोदींबाबत केलं, तोच प्रयोग मोदींनी राजस्थानात केला; अजब 'योग' जुळून आला!

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ...

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा - Marathi News | Ready for further battle if Marathas do not get reservation by December 24 - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांपासून सदस्यांनी राजीनामे दिलेत. त्यावर खोलात जावे लागेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...

आयपीओतून लाटले तब्बल ८० कोटी, तक्शीलची १२ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई - Marathi News | As many as 80 crores were lost from the IPO, Taksheel's assets of 12 crores were confiscated Action by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीओतून लाटले तब्बल ८० कोटी, तक्शीलची १२ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

देशाबाहेरील कंपन्यांत वळवले होते पैसे ...

मेकअप आर्टिस्टवर जुन्या वादातून रॉड, विटांनी हल्ला; तीन जणांवर वाकोला पोलिसांत गुन्हा - Marathi News | Makeup Artist Attacked With Rods, Bricks From Old Dispute A case has been registered against three persons in the Vakola police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेकअप आर्टिस्टवर जुन्या वादातून रॉड, विटांनी हल्ला; तीन जणांवर वाकोला पोलिसांत गुन्हा

उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे मारहाण झाल्याची तक्रार चव्हाण याने केली असून, या प्रकरणी वाकोला पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

वर्षअखेरीस अवकाशात रंगणार ‘तेजस्वी’ खेळ; दोन ‘उल्कावर्षावा’सह धूमकेतू अन् ग्रह-चंद्राची युती पाहण्याची संधी - Marathi News | A chance to see a comet and a planet-moon conjunction with two 'meteor showers' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षअखेरीस अवकाशात रंगणार ‘तेजस्वी’ खेळ!

सरत्या २०२३ वर्षात खगोलप्रेमींनी विविध खगोलीय घटना पाहता आल्या. यामध्ये आता डिसेंबर महिन्यातील खगोलयीय ‘तेजस्वी’ घटना आणखी भर घालणार आहेत. ...

विमानातून लोक कुठं जातात ? दुबई, लंडन अन् अबु धाबीला! - Marathi News | Where do people go by plane? Dubai, London and Abu Dhabi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानातून लोक कुठं जातात ? दुबई, लंडन अन् अबु धाबीला!

नोव्हेंबर महिन्यात मुंबईतून केला ४४ लाख लोकांनी विमान प्रवास ...

Ind Vs SA 2nd T20I: ‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण    - Marathi News | Ind Vs SA 2nd T20I: 'We lost the match there...' skipper Suryakumar Yadav explains the reason for defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण   

Ind Vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...