लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pimpri Chinchwad: अकरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या तरुणाच्या मुसक्या - Marathi News | Police arrest young man for misbehaving with 11-year-old girl pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या तरुणाच्या मुसक्या

सोमवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.... ...

कर्तव्यात कसूर; एलसीबीतील तिघांचे निलंबन, पोलीस अधीक्षकांचा दणका - Marathi News | dereliction of duty; Suspension of three in LCB, Superintendent of Police slapped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्तव्यात कसूर; एलसीबीतील तिघांचे निलंबन, पोलीस अधीक्षकांचा दणका

पोलिस अधीक्षक पंडित यांनी सर्वच शाखा आणि पोलिस ठाण्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...

दोघांच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | One gets life imprisonment for killing two; Judgment of kalyan Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दोघांच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघा चुलत भावांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपी अनिल ... ...

११८५ गावांसाठी ८४ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर - Marathi News | 84 crore scarcity action plan approved for 1185 villages | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :११८५ गावांसाठी ८४ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर

टँकरसाठी सर्वाधिक ८० कोटींची तरतूद : जूनपर्यंतच्या संभाव्य टंचाईवर होणार खर्च ...

Pune: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची डंपरला धडक, पाच मुले जखमी; दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | A rickshaw transporting students collided with a dumper, five children were injured; Both are in critical condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची डंपरला धडक, पाच मुले जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

हा अपघात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बावधन येथील चांदणी चौकातील भुयारी मार्गावर घडला.... ...

वसतिगृहात नाही पाणी नाही, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपायुक्तांच्या दालनाच ठिय्या - Marathi News | no water in the hostel tribal students stay in the hall of the Deputy Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वसतिगृहात नाही पाणी नाही, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपायुक्तांच्या दालनाच ठिय्या

२०११ च्या शासननिर्णयानूसार वसतिगृहात सुविधा नसल्याचा आरोप. ...

यवतमाळ जिल्ह्यात नर बिबट्या मृतास्थेत आढळला - Marathi News | A male leopard was found dead in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात नर बिबट्या मृतास्थेत आढळला

पाहणी केली असता नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ...

औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी - Marathi News | Theft of educational material from Ausa Panchayat Samiti | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी

खिडक्या फोडल्या : कर्मचाऱ्याला पाहून चोरटे कपाट टाकून पसार ...

फरफट थांबणार; बेलापूर-पेंधर मार्गावर आणखी दोन मेट्रो स्टेशन - Marathi News | Two more metro stations on Belapur Pendhar route | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फरफट थांबणार; बेलापूर-पेंधर मार्गावर आणखी दोन मेट्रो स्टेशन

उद्योजकांच्या मागणीला सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद. ...