लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"नवाब मलिकांच्या धर्मामुळेच तुम्ही पत्र लिहून व्हायरल केलं का?"; माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल - Marathi News | "Did you write a letter and make it viral because of Nawab Malik's religion?"; Congress Prithiraj chavan question to Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिकांच्या धर्मामुळेच तुम्ही पत्र लिहून व्हायरल केलं का?"; माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली ...

मोदी स्वत: रशिया-भारत संबंधांची गॅरंटी; त्यांना धमकावले जाऊ शकत नाही - पुतिन - Marathi News | Modi himself guarantor of Russia-India relations; They cannot be intimidated - Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी स्वत: रशिया-भारत संबंधांची गॅरंटी; त्यांना धमकावले जाऊ शकत नाही - पुतिन

पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले होते. पण, त्या गोष्टींना न जुमानता पुतीन यांनी अद्याप युद्ध सुरू ठेवले आहे.  ...

दहशतवाद्यांना अर्धनग्न करून काढली परेड; इस्रायल-हमास युद्धात १७ हजार मृत्यू - Marathi News | Half-naked parade of terrorists; 17 thousand dead in Israel-Hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना अर्धनग्न करून काढली परेड; इस्रायल-हमास युद्धात १७ हजार मृत्यू

हे आत्मसमर्पण जाबेलिया भागात झाले आहे.या युद्धात आतापर्यंत हजारो बालकांचा बळी गेला आहे. ...

लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे सल्ले देऊ नका; हायकोर्टाच्या टीप्पणीवर SC नाराज - Marathi News | Do not give advice on controlling sexual desires; SC upset over HC's comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे सल्ले देऊ नका; हायकोर्टाच्या टीप्पणीवर SC नाराज

न्यायमूर्तींच्या उपदेशावर सुप्रीम कोर्टाची नाराजी ...

NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात - Marathi News | nia is conducting raids over 44 locations in karnataka and maharashtra in an isis terror conspiracy case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात

राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...

साेयाबीन विक्रीत एकरी दीड ते दाेन हजार रुपयांचा ताेटाच; उत्पादन खर्चही निघेना - Marathi News | Soybean production costs are not covered; | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन विक्रीत तोटाच

सोयाबीन विक्रीत शेतकऱ्यांच्या माथी तोटाच पडत असून बाजारभाव एमएसपीच्या आसपास आहेत. मात्र ते वाढले, तरच सोयाबीन परवडू शकतात. ...

Video: धक्कादायक! पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आली महिला; अधिकाऱ्याच्या बंदुकीतून लागली गोळी - Marathi News | Shocking! A woman who came for passport verification was shot in police station in aligarh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: धक्कादायक! पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आली महिला; अधिकाऱ्याच्या बंदुकीतून लागली गोळी

अलिगढच्या ऊपरकोट पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून सीसीटीव्हीत कैद झाल्याने व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे ...

यूपीएससीत इंजिनिअरिंग पदवीधरांचा बोलबाला; २,७८३ जणांनी दिली परीक्षा - Marathi News | UPSC dominated by engineering graduates; 2,783 appeared for the exam | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :यूपीएससीत इंजिनिअरिंग पदवीधरांचा बोलबाला; २,७८३ जणांनी दिली परीक्षा

नागरी सेवा परीक्षा (मुख्य)साठी पर्यायी विषयांमध्ये राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगोल या विषयांना उमेदवारांनी अधिक पसंती दिली होती. ...

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार - Marathi News | Who is the CM of Rajasthan? 'Marathi man' will decide! BJP appointed Central Inspectors for all the three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांची झाली नियुक्ती, तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे.  ...