लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अपघातानंतर एनएमएमटी बसेसची कोप्रोली मार्गावरील प्रवासी वाहतूक बंदचा निर्णय - Marathi News | Decision to stop passenger traffic of NMMT buses on Koproli route after the accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अपघातानंतर एनएमएमटी बसेसची कोप्रोली मार्गावरील प्रवासी वाहतूक बंदचा निर्णय

एनएमएमटी बसने गुरुवारी सकाळीच खोपटा येथील रस्त्यावरील टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली होती. ...

'हि-मॅन'च्या नावात बदल; नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमातील क्रेडिटमध्ये दिलं नवीन नाव - Marathi News | bollywood actor Dharmendra changed his name 64 years after his debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हि-मॅन'च्या नावात बदल; नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमातील क्रेडिटमध्ये दिलं नवीन नाव

सिनेसृष्टीत पदार्पण केल्याच्या तब्बल 64 वर्षांनंतर आता ऑनस्क्रीन त्यांनी नावात बदल केला आहे. ...

मातोश्रीचा आशीर्वाद चंद्रकांत खैरेंनाच; लोकसभेच्या तयारीला लागण्याचे दिले संकेत - Marathi News | Matoshree's blessings to Chandrakant Khair; Preparations for the Lok Sabha have been indicated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातोश्रीचा आशीर्वाद चंद्रकांत खैरेंनाच; लोकसभेच्या तयारीला लागण्याचे दिले संकेत

शिवसेना उबाठाने छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केल्याची चर्चा ...

समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला! - Marathi News | Social welfare dept came to give materials on hundred percent subsidy; Don't get beneficiaries! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला!

जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून मागास प्रवर्गासाठी आठ तर दिव्यांगांसाठी चार योजना राबविण्यात येतात. ...

डॉक्टरकडे २० हजारांची खंडणी मागणाऱ्या चार गुंडाना केली अटक - Marathi News | Four gangsters who demanded ransom of 20,000 from the doctor were arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉक्टरकडे २० हजारांची खंडणी मागणाऱ्या चार गुंडाना केली अटक

गोंदिया: शहराच्या कृष्णपुरावॉर्डातील डॉ.लोकेश चर्तुभुज मोहणे(४३) यांना २० हजाराची खंडणी मागत त्यांची मोटारसायकल जाळणाऱ्या चार आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी ... ...

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली अश्विनी महांगडेची आई; संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माऊलीला पाहिलंय का? - Marathi News | Ashwini Mahangade share her mother photo on first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी महांगडेच्या आईला कधी पाहिलंय का? अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला फोटो

Ashwini Mahangade: हा फोटो पाहिल्यानंतर अश्विनी हुबेहूब आपल्या आईची कार्बन कॉपी असल्याचं लक्षात येतं. ...

नमो महारोजगार मेळाव्यासाठी भिवंडी महापालिकेचे आयोजन - Marathi News | Organized by Bhiwandi Municipal Corporation for Namo Maharojgar Mela | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नमो महारोजगार मेळाव्यासाठी भिवंडी महापालिकेचे आयोजन

भिवंडी - २४ व २५ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये नमो महारोजगार कोकण ... ...

'तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण...' काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | 'Sonia Gandhi could have become the Prime Minister then, but...' big claim of the Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण...' काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Bharat Ratna: केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्याने मोठा दावा केला आहे. ...

How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक - Marathi News | How Are You Fraud of five and a half lakhs of an old man by sending a message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक

वृद्धाने मेसेजला प्रतिसाद दिल्यानंतर 'पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे सांगण्यात आले ...