लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार वर्षांपासून शुल्क परतावा मिळेना, परीक्षा रद्द होऊन जमाना झाला - Marathi News | After four years of non-reimbursement of fees, the examination was canceled and forfeited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वर्षांपासून शुल्क परतावा मिळेना, परीक्षा रद्द होऊन जमाना झाला

२०१९ ची जिल्हा परिषद भरती रद्द, उमेदवार हैराण, दाद मागायची कोणाकडे? ...

सजन घर ले चली! सासरी जाताना परिणीती चोप्राला अश्रू झाले अनावर, कुटुंबीयाही झाले भावूक - Marathi News | Parineeti raghav wedding parineeti chopra cried bitterly during her bidaai chopra family too got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सजन घर ले चली! सासरी जाताना परिणीती चोप्राला अश्रू झाले अनावर, कुटुंबीयाही झाले भावूक

परिणीतीच्या पाठवणीच्या वेळी संपूर्ण चोप्रा कुटुंबीय इमोशनल झाले होते. ...

Video - कॅमेऱ्याने वाचवला जीव! भीतीदायक ठिकाणी हरवला होता 'तो'; चमत्कार झाला अन्... - Marathi News | camera saves life of man hiking in alaska us dangerous place live streaming watch Video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video - कॅमेऱ्याने वाचवला जीव! भीतीदायक ठिकाणी हरवला होता 'तो'; चमत्कार झाला अन्...

अलास्काच्या उंच डोंगरात तो एकटाच अडकला होता. या वेळी प्रचंड थंडी होती, हवामान खूपच खराब झाले होते. ...

वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा - Marathi News | BJP's policy is not to allow journalists to work fearlessly; Target of Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा

बावनकुळेंच्या या विधानाची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. विरोधकांनी देखील आता या विधानावरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ...

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार 'धिंगाणा', 'आता होऊ दे धिंगाणा'चं दुसरं पर्व या दिवशी भेटीला - Marathi News | Siddharth Jadhav will once again play 'Dhingana', the second season of 'Ata Hoo De Dhingana' will be released on this day. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार 'धिंगाणा', 'आता होऊ दे धिंगाणा'चं दुसरं पर्व या दिवशी भेटीला

Aata Hou De Dhingana : आता होऊ दे धिंगाणाचं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. ...

पाकिस्तानी खेळाडूंना ४ महिन्यांपासून नाही पगार, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी उपसले आंदोलनाचे हत्यार - Marathi News | Pakistan cricketers are considering boycotting World Cup Promotions: Pakistan players have yet to receive their payments for the past four months | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंना ४ महिन्यांपासून नाही पगार, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी उपसले आंदोलनाचे हत्यार

पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानावरील कामगिरी, मैदानाबाहेरील वाद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सोबतच्या तणावामुळे नेहमी चर्चेत राहतो. त्यामुळे त्यांनी आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसले. ...

तरुणाला एक चहा पडला नऊ लाखांत - Marathi News | The young man got a cup of tea for nine lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाला एक चहा पडला नऊ लाखांत

दत्ता जिवरग हे भुसार मालाचे व्यापारी आहेत. मका खरेदीचे पैसे शेतकऱ्याला देण्यासाठी देवगिरी बँकेतून त्यांनी नऊ लाख रुपये काढले ...

'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...' - Marathi News | nayanthara got less screentime in jawan shahrukh khan himself accepts the fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

नयनताराला कमी स्क्रीनटाईम दिल्याने ती नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर खुद्द शाहरुख खाननेच मौन सोडलं आहे. ...

सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जातीये; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा - Marathi News | People who speak the truth are prosecuted with vengeance; Sharad Pawar targets the rulers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जातीये; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न ...