पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
Animal Fame Tripti Dimri : 'अॅनिमल'मध्ये भाभी २ नावाने तृप्ती डिमरी जास्त लोकप्रिय झाली. सध्या ती नॅशनल क्रश बनली आहे. ...
पाकिस्तानचे भविष्य ठरवणाऱ्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि येथे महागाईने उच्चांक गाठला आहे. असे असताना पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यकित असलेल्या शाहिद खान यांच्या मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील पुजाऱ्यांना आता नवा ड्रेसकोड दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Dhiraj Sahu : काँग्रेसचे नेते धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुरुवारी समन्स पाठवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने साहू यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. ...
१३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
रिंगरोड प्रकल्प आणि विकास योजनेतील रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या लाभार्थ्यांपैकी एकुण ४९१ लाभार्थी पुनर्वसन समितीने पात्र ठरविले. ...
जिल्ह्यातून ३०० कलावंतांची आंदोलनात हजेरी ...
राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ...
१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे. ...
IND cs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...