येणाऱ्या २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून मीराभाईंदर@२०४७ परिषदेचे आयोजन ९ आणि १० फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी बुधवारी दिली . ...
शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे. ...
Petrol, Diesel Price Cut: पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर बदललेल्याला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. एप्रिल २०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली होती. यामुळे पेट्रोलमागे ८ रुपये आणि डिझेलमागे ६ रुपयांची घट झाली होती. ...