लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस - Marathi News | Actress Prathana Behere's Bought a new office in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

प्रार्थनाने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे.  ...

Weather : आठ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण बदलणार, थंडीला सुरवात होणार - Marathi News | Weather Report Cloudy weather will change after December 8, cold will start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठ डिसेंबरनंतर थंडीची सुरवात, ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळणार 

साधारण 8 डिसेंबर पासून हे वातावरण निवळून थंडी जाणवणार आहे. ...

IND vs AUS : ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी, पण भारताचे ३ फलंदाज १३ धावांत माघारी - Marathi News | IND vs AUS 5th T20I Live :  Ruturaj Gaikwad has scored most runs against Australia in a T20I bilateral series in history, india loss 3 wickets in 46 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी, पण भारताचे ३ फलंदाज १३ धावांत माघारी

IND vs AUS 5th T20I Live :  भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

मागच्या आठवड्यात पडलेला अवकाळी पाऊस रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर - Marathi News | Unseasonal rain last week was beneficial for rabi crops agriculture farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागच्या आठवड्यात पडलेला अवकाळी पाऊस रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर

शेतकरी एक ते दोन पाण्यात येणारा हरभरा आणि जनावऱ्यांच्या चाऱ्याच्या हेतूने ज्वारीची लागवड करत आहे.  ...

'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल - Marathi News | Paresh Rawal on nepotism in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल

राजकीय भूमिका घेणं किंवा मत मांडणं यामुळे परेश रावल हे कायम चर्चेत असतात. ...

महेंद्रसिंग धोनीवरील भाष्य अन् आता आर अश्विनने CSKला सुचवला अंबाती रायुडूचा पर्याय - Marathi News | Veteran India spinner Ravichandran Ashwin strongly feels Karun Nair could be the guy the Super Kings targets in the auction, as a replacement for Rayudu. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीवरील भाष्य अन् आता आर अश्विनने CSKला सुचवला अंबाती रायुडूचा पर्याय

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या लिलावाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्व १० फ्रँचायझींनी पुढील वर्षीच्या स्पर्धेपूर्वी त्यांचे संघ मजबूत करण्याचा विचार करत आहेत. ...

 रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक - Marathi News | Grandson strangles grandmother for recharge Incident at Renkapur, accused arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक

शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. ...

भाजपचा ढाण्यावाघ; कामारेड्डी जागेवर CM केसीआर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा केला पराभव - Marathi News | Telangana Assembly Election 2023: BJPs giant killes; Katipally Venkata Ramana Defeated CM KCR and Congress state president on revanth reddy Kamareddy seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा ढाण्यावाघ; CM केसीआर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा केला पराभव

तेलंगणातील विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा भाजपचा जायंट किलर कोण? जाणून घ्या... ...

नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल; फडणवीसांचा कॉंग्रेसला चिमटा - Marathi News | Congress will know today who is the answer devendra Fadnavis criticize Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल; फडणवीसांचा कॉंग्रेसला चिमटा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांदरम्यान कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘पनौती’ अशी टिप्पणी करत सोशल माध्यमांवर मोहीमच चालवली होती. ...