लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संत नामदेव महाराज व पांडुरंगाच्या पादुकांचे नीरा स्नान, पालखी सोहळ पुरंदरमध्ये दाखल - Marathi News | Neera bath of Saint Namdev Maharaj and Padukas of Panduranga, palkhi ceremony entered in Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत नामदेव महाराज व पांडुरंगाच्या पादुकांचे नीरा स्नान, पालखी सोहळ पुरंदरमध्ये दाखल

नीरा नदीतील दत्त घाटावर दोन्ही पादुकांना स्नान घालण्यात आले.... ...

बारामती, सातारासह शिरुर, रायगडवर दावा, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग - Marathi News | Claim on Baramati, Satara along with Shirur, Raigad, Ajit Pawar blew the trumpet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती, सातारासह शिरुर, रायगडवर दावा, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग

Ajit Pawar: बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चारही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढविणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभा करणार ...

खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण - Marathi News | MP Sanjay Raut appears in Malegaon court; A defamation case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण

गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. ...

राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा - Marathi News | Raj Thackeray meets CM Eknath Shinde; Discussion on the question of toll naka and Marathi signs on shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात - Marathi News | Remaining crops were ruined, Baliraja was in crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात

Mumbai: राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे.   ...

हत्तीच्या दातांपेक्षाही महागडे विकले जातात या प्राण्याचे दात, किंमत इतकी की व्हाल हैराण - Marathi News | Why Wild Boar Teeth Is So Expensive And Price Of This Read Here All Details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीच्या दातांपेक्षाही महागडे विकले जातात या प्राण्याचे दात, किंमत इतकी की व्हाल हैराण

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, हस्तीदंताची किंमतही लाखो रूपयांमध्ये असते. त्यासाठी अनेक हत्तींची शिकार केली जाते. ...

दंतेवाडा येथे आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी; रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Two CRPF jawans injured in IED blast in Dantewada; Treatment started in the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंतेवाडा येथे आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. ...

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयनेचे एक युनिट बंद - Marathi News | Irrigation by Sangli Irrigation Department Reduce water demand, One unit of the power plant at the foot of the Koyna Dam is closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयनेचे एक युनिट बंद

सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडले.. ...

Satara: बिबट्याचा बछडा विहिरीत पडला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू - Marathi News | Leopard calf falls into well in karad satara; Rescue operation started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बिबट्याचा बछडा विहिरीत पडला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

परिसरात मादी बिबट्याचा वावर असावा, अशी शक्यता असल्यामुळे खबरदारी घेत हे 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू ...