IND vs AUS 2nd T20I Live : यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२०त मोठे आव्हान उभे केले. ...
या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर नृत्य सादर झाले. ...