लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक   - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Brijbhushan Sharan Singh said that Muslims and our DNA are the same | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले आहे. ...

व्हेरिफिकेशनअभावी अडकले ५ हजार पासपोर्ट - Marathi News | 5 thousand passports stuck due to lack of verification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हेरिफिकेशनअभावी अडकले ५ हजार पासपोर्ट

टीसीएसचे सॉफ्टवेअर बनले डोकेदुखी: पोलिसांना मिळत नाही माहिती, नागरिकांची कोंडी ...

IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला... - Marathi News | IPL 2024 Playoffs scenario - 5 Teams in Race for 2 Spots; SRH 87.3%, CSK 72.7% chance, RCB... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

The IPL 2024 Playoffs scenario - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्ले ऑफच्या दोन जागा निश्चित झाल्या आहेत आणि उर्वरित दोन जागांसाठी ५ संघ शर्यतीत आहेत. ...

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान - Marathi News | Due to unseasonal rain, fishermen suffered losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसामुळे मच्छिमारांचे झाले नुकसान

परिस्थितीत नुकसान भरपाई मिळते, मात्र वादळी पावसाने मच्छिमारांचे नुकसान होते, परंतू शासन जातीने लक्ष देत नसल्याचा आरोप मच्छिमारांनी केला. ...

Soybean Market: आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभाव, कुठे कसा मिळताेय भाव? - Marathi News | Soybean Market: Guaranteed price for soybeans in only one market committee today, how do you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market: आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभाव, कुठे कसा मिळताेय भाव?

राज्यात १८ हजार ८६७ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव? ...

राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा - Marathi News | Rahul Gandhi said we will meet in Parliament after 4th ravindra dhangekar told that special story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा

पुणे लोकसभेत मी निवडून येणार असा विश्वास धंगेकरांनी यावेळी व्यक्त केला ...

मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | Admission process for temple management course in Mumbai University will start from next month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

विद्यापीठाच्या हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून हे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातील. ...

PM In Nashik : कांदा निर्यातदारांना वाहतुकीसाठी अनुदान, नाशिकच्या सभेत पीएम मोदी नेमकं काय म्हणाले?  - Marathi News | Latest News Govt gave subsidy for transport to onion exporters says PM Modi in nashik sabha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM In Nashik : कांदा निर्यातदारांना वाहतुकीसाठी अनुदान, नाशिकच्या सभेत पीएम मोदी नेमकं काय म्हणाले? 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पीएम नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा पार पडली. ...

मैत्रिणीकडून वापरण्यासाठी सोन्याचे दागिने घेवून पळून जाणाऱ्या जोडप्याला अटक - Marathi News | Couple arrested for absconding with friend's gold jewelery to use | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मैत्रिणीकडून वापरण्यासाठी सोन्याचे दागिने घेवून पळून जाणाऱ्या जोडप्याला अटक

८ लाख ६१ हजार ९१४ रुपये किमतीचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नातेवाईकांचे लग्न कार्यामध्ये वापरून परत देते असे सांगुन घेऊन ते परत न करता अपहार करून फसवणुक केली होती. ...