लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला - Marathi News | India vs South Africa 3rd T20I Live Marathi : 4th T20i century BY SURYAKUMAR YADAV, he becomes the FIRST ever cricketer to score T20I centuries in 4 different countries, India 201/7  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला

India vs South Africa 3rd T20I Live Marathi : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) आज जोहान्सबर्गचे मैदान दणाणून सोडले. ...

बँक खात्यात ₹0 असले तरी काढू शकाल ₹10000, मोदी सरकारच्या खास योजनेशी जोडले गेले 51 कोटी ग्राहक - Marathi News | Even if you have rs 0 in your bank account you can withdraw rs 10000 know about Modi Govt's special scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खात्यात ₹0 असले तरी काढू शकाल ₹10000, मोदी सरकारच्या खास योजनेशी जोडले गेले 51 कोटी ग्राहक

या सुवेधेंतर्गत ग्राहकांना बँक खात्यात पैसे नसतानाही अर्थात शून्य बॅलेन्स असतानाही पैसे काढण्याची सुविधा मिळते. ...

विलासरावांच्या उद्योग भवन योजनेला 'महायुती' सरकारचे बळ, १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार - Marathi News | Government support for Vilasrao deshmukh's Udyog Bhavan scheme, Udyog Bhavan will be built at 15 places in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विलासरावांच्या उद्योग भवन योजनेला 'महायुती' सरकारचे बळ, १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार

नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख उद्योगनगरी करण्याचा उद्योगमंत्र्यांचा दावा ...

अधिवेशनात हजर नसलेला DMK खासदार निलंबित; चूक लक्षात येताच निलंबन मागे - Marathi News | Opposition MPs Suspended: DMK MP SR Parthiban: DMK MP's suspension is withdrawn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनात हजर नसलेला DMK खासदार निलंबित; चूक लक्षात येताच निलंबन मागे

Opposition MPs Suspended: आज अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 14 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ...

२४ चेंडूंत १०६ धावा! दीपक हुडाची आतषबाजी, संघाला एकहाती मिळवून दिला विजय, Video  - Marathi News | chasing 283 runs, Rajasthan were 23 for 3 and then DEEPAK Hooda smashed 180 from just 128 balls including 19 fours & 5 sixes. Rajasthan vs Haryana - Vijay Hazare Trophy Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२४ चेंडूंत १०६ धावा! दीपक हुडाची आतषबाजी, संघाला एकहाती मिळवून दिला विजय, Video 

Vijay Hazare Trophy Final - विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अविश्वसनीय फलंदाजी पाहायला मिळाली. ...

व्हायरल ऑडिओ क्लिप: लोणीकर म्हणतात क्लिप खोटी, राजेश टोपेंनी केले ट्विट - Marathi News | Viral audio clip: babanrao Lonikar says clip is fake, Rajesh Tope tweeted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्हायरल ऑडिओ क्लिप: लोणीकर म्हणतात क्लिप खोटी, राजेश टोपेंनी केले ट्विट

आ. राजेश टोपे आणि आ. बबनराव लोणीकर यांच्यामध्ये मोबाईलवर झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप गुरूवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...

विदर्भातील मंत्र्याने अपमान केल्याने मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा: वडेट्टीवार - Marathi News | winter session maharashtra 2023 congress vijay wadettiwar big claim over backward classes commission chairman resigns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील मंत्र्याने अपमान केल्याने मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा: वडेट्टीवार

Winter Session Maharashtra 2023: हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी - Marathi News | Two two-wheeler accident, four injured due to wild boar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी

मोताळा आयटीआय नजीकची घटना ...

पुणे जिल्ह्यातील नारायण गावात ८ बांग्लादेशी दहशतवाद विरोधी पथकाच्या जाळ्यात - Marathi News | 8 Bangladeshis in Narayan village in ATS custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील नारायण गावात ८ बांग्लादेशी दहशतवाद विरोधी पथकाच्या जाळ्यात

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केले होते मतदान ...