लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओवैसींना स्पीकर पदावरुन हटवलं; अखेर तेलंगणातील भाजपा आमदारांनी घेतली 'शपथ' - Marathi News | Akbaruddin Owaisi removed as Speaker; Finally BJP MLAs from Telangana took sworn of MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसींना स्पीकर पदावरुन हटवलं; अखेर तेलंगणातील भाजपा आमदारांनी घेतली 'शपथ'

तेलंगणाचे तिसरे विधानसभा अध्यक्ष म्हणून गद्दाम प्रसाद कुमार यांनी शपथ घेतली. ...

१,२०० जीव हाेते धाेक्यात, लष्कराने केली सुटका; बर्फवृष्टीत अडकलेल्यांचा जीव भांड्यात - Marathi News | 1,200 lives lost, rescued by army; The lives of those trapped in the snow are in the pot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१,२०० जीव हाेते धाेक्यात, लष्कराने केली सुटका; बर्फवृष्टीत अडकलेल्यांचा जीव भांड्यात

बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे पूर्व सिक्कीममधील उंच भागात अडकलेल्या १,२१७ पर्यटकांची भारतीय लष्कराने सुटका केली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. ...

बूट, टोपी काढून तपासणी; संसदेत कडक सुरक्षाव्यवस्था, पंतप्रधान म्हणाले, घुसखोरीची गांभीर्याने दखल घेऊ - Marathi News | Inspection by removing hats; Tight security in Parliament, Prime Minister said, will take serious note of intrusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बूट, टोपी काढून तपासणी; संसदेत कडक सुरक्षाव्यवस्था, पंतप्रधान म्हणाले, घुसखोरीची गांभीर्याने दखल घेऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्यांना संसदेत घुसखोरी ही घटना गांभीर्याने घेऊन सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. ...

सर्वात वाईट ‘आई’ची 20 वर्षांनी निर्दाेष सुटका; ४ मुलांच्या हत्येच्या आरोपात भाेगला कारावास - Marathi News | mother acquitted after 20 years Jailed for murdering 4 children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात वाईट ‘आई’ची 20 वर्षांनी निर्दाेष सुटका; ४ मुलांच्या हत्येच्या आरोपात भाेगला कारावास

स्वतः च्याच ४ मुलांच्या हत्येच्या आरोपात तब्बल २० वर्षे तुरुंगवास भोगत असलेल्या एका ऑस्ट्रेलियन महिलेची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. ...

८ महिन्यात प्रथमच घाऊक महागाई शून्यावर; नोव्हेंबरमध्ये उच्चांक, खाणेपिणे महागले - Marathi News | Wholesale inflation at zero for first time in 8 months; High in November, food and drink become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ महिन्यात प्रथमच घाऊक महागाई शून्यावर; नोव्हेंबरमध्ये उच्चांक, खाणेपिणे महागले

नोव्हेंबरमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाई वाढून ०.२६ टक्क्यांवर पोहोचली. हा महागाईचा आठ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. ...

अदानी समूह करणार ८,७०० कोटींची गुंतवणूक; १० हजार नवीन रोजगार निर्माण होणार - Marathi News | Adani Group will invest 8,700 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह करणार ८,७०० कोटींची गुंतवणूक; १० हजार नवीन रोजगार निर्माण होणार

अदानी समूह बिहारात ८,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून १० हजार नवीन रोजगार निर्माण होतील. ...

१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती - Marathi News | 13 lakh crore online market; Consumers' growing preference for online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे. ...

दाेन आठवड्यांत १७ लाख काेटींची कमाई; गुंतवणूकदारांवर लक्ष्मीकृपा, सेन्सेक्स व निफ्टीचा उच्चांक - Marathi News | 17 lakh crore in two weeks Sensex and Nifty high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दाेन आठवड्यांत १७ लाख काेटींची कमाई; गुंतवणूकदारांवर लक्ष्मीकृपा, सेन्सेक्स व निफ्टीचा उच्चांक

शेअर बाजारातील तेजीमुळे डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १७ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त भर पडली आहे. ...

आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ - Marathi News | Today's Horoscope - December 15, 2023, happy news for women, wealth for these zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...