लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वहिनीसाठी हार्दिकनं स्वीकारला 'जाऊ बाई गावात' शो, म्हणाला - 'पहिला एपिसोड पाहायला ती जगात नव्हती...' - Marathi News | Hardik accepted 'Jau Bai Gavat' show for his sister-in-law, said - 'She was not in the world to watch the first episode...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाठी हार्दिकनं स्वीकारला 'जाऊ बाई गावात' शो, म्हणाला - 'पहिला एपिसोड पाहायला ती जगात नव्हती...'

Hardik Joshi : झी मराठीवर नुकताच जाऊ बाई गावात हा नवीन शो दाखल झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. ...

बाबांमुळेच मी आहे...! वडिलांच्या जन्मदिवशी 'लेक' सचिन भावूक; आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Master blaster Sachin Tendulkar shared an emotional post on his father Ramesh Tendulkar's birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबांमुळेच मी आहे...! वडिलांच्या जन्मदिवशी 'लेक' सचिन भावूक; आठवणींना दिला उजाळा

सचिन तेंडुलकरने दिवंगत वडिलांच्या जन्मदिवशी एक भावनिक पोस्ट केली आहे. ...

ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हिमाचलला जाताय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... - Marathi News | Heading to Himachal for Christmas-New Year celebrations? Remember 'these' 5 things, otherwise... | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हिमाचलला जाताय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

ख्रिसमस ते नववर्षापर्यंत दोन लाखांहून अधिक पर्यटक हिमाचल प्रदेशात येण्याची शक्यता आहे. ...

भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणारी 'निवेदिता माझी ताई' येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Ashok Phal Dessai and Aetashaa Sansgiri's new serial 'Nivedita Majhi Tai' is coming to the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणारी 'निवेदिता माझी ताई' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. ...

‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिश भूमिकेतून भाजपचे राज्य; ज्येष्ठ विचारवंत डॉ. ढवळे यांची टीका - Marathi News | BJP rule from the British role of Divide, divide and rule; Senior thinker Dr. Dhavale criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिश भूमिकेतून भाजपचे राज्य; ज्येष्ठ विचारवंत डॉ. ढवळे यांची टीका

ईडी म्हणजे एकनाथ, देवेंद्र सरकार ...

संग्रामनगर येथील वाहतूककोंडीवर काय तोडगा? खंडोबा यात्रेसाठी मंदिरापर्यंत जायचे कसे? - Marathi News | What is the solution to the traffic jam in Sangramnagar? Crowd of devotees for Khandoba Yatra, how to reach the temple? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संग्रामनगर येथील वाहतूककोंडीवर काय तोडगा? खंडोबा यात्रेसाठी मंदिरापर्यंत जायचे कसे?

सोमवारी चंपाषष्ठी; भाविकांची गर्दी! वाहतूक कशी ओलांडायची भाविकांना चिंता ...

६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं - Marathi News | Winter Session Nagpur: Recruit 60,000 teachers; MLA Rohit Pawar drew attention by wearing a t-shirt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं

आमदार रोहित पवारांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला.  ...

डॉ. मोहन यादवही योगींसारखेच ॲक्शनमोडवर! मांस दुकानांवर बुलडोझरची कारवाई; उज्जैनमध्ये कामाचा धडाका सुरू - Marathi News | cm dr mohan yadav following yogi adityanath model and the myth of ujjain also broken like noida | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :डॉ. मोहन यादवही योगींसारखेच ॲक्शनमोडवर! मांस दुकानांवर बुलडोझरची कारवाई; उज्जैनमध्ये कामाचा धडाका सुरू

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव एका अॅक्शनमोडवर आले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाऊलावर पाऊलं ठेवले आहे. ...

आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक - Marathi News | 56 crores of attractive returns; Three people of Maker Group arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक

कोल्हापूर : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया ... ...