लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२ तासापूर्वीचा जन्म; तिने अनुभवल्या वेदना, माणुसकीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा अन् मिळाले जीवदान - Marathi News | Birth before 2 hours The pain she experienced the culmination of human efforts and the life she got | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ तासापूर्वीचा जन्म; तिने अनुभवल्या वेदना, माणुसकीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा अन् मिळाले जीवदान

इंदापूरात अज्ञात स्त्रीने २ तासापूर्वी जन्मलेले स्त्री अर्भक रस्त्यालगत असणाऱ्या चारीत टाकून दिले होते ...

पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला! - Marathi News | After eating and sleeping in the hotel the thief was caught | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला!

थकलेला चोर शेवटी हॉटेलात झोपी गेला अन् पोलिसांच्या तावडीत सापडल्याचा प्रकार येथील बाजारपेठेत घडला आहे. ...

..म्हणून रागातून मित्राला संपवले; कोल्हापुरातील फिरस्त्या मजुराच्या खुनाचे कारण स्पष्ट - Marathi News | Killed a friend out of anger for not bringing water to drink, The reason behind the murder of the laborer in Kolhapur is clear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..म्हणून रागातून मित्राला संपवले; कोल्हापुरातील फिरस्त्या मजुराच्या खुनाचे कारण स्पष्ट

आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी ...

करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर ठेवला हात, सैफ अली खानचा Video व्हायरल - Marathi News | Saif Ali Khan Moye Moye moment on airport as he mistakenly kept hands on a girl s shoulder thinking she is kareena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर ठेवला हात, सैफ अली खानचा Video व्हायरल

सैफला स्वत:लाच आलं हसू, तर करीनाची होती अशी रिअॅक्शन ...

कोल्हापुरात जिल्हा परिषद कॉलनीत पाणी चोरी उघड, महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले - Marathi News | Water theft revealed in Zilla Parishad Colony in Kolhapur, and the corrupt system of the Municipal Corporation was exposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जिल्हा परिषद कॉलनीत पाणी चोरी उघड, महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले

पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरुन अनेक बेकायदेशीर कनेक्शन दिली गेली ...

कधी युरिया तर कधी ऑक्सोटोसीनचे इंजेक्शन, भेसळयुक्त दुधाची विक्री - Marathi News | Adulteration in milk increased, how to recognize adulterated milk! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधातील भेसळ वाढली, भेसळयुक्त दूध कसं ओळखाल!

Nashik : लिटरमागे 70 रुपये मोजूनदेखील विनाभेसळयुक्त दूध मिळणे दुरापास्त झाले आहे.  ...

उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवले मालमत्ता कराचे ४ कोटी रुपये  - Marathi News | 4 crore in property tax owed by Urans Bharat Petroleum Corporation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवले मालमत्ता कराचे ४ कोटी रुपये 

वसुलीसाठी कंपनीवर जप्तीच्या कारवाईसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीची कंपनीवर धडक. ...

इंग्रजी पाट्यांवर थेट कार्यवाही; पथकाने बजावली नोटीस - Marathi News | Direct action on English name plates Notice issued | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंग्रजी पाट्यांवर थेट कार्यवाही; पथकाने बजावली नोटीस

आस्थापना मालकांवर होणार कायदेशीर कारवाई. ...

दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं पडलेलं महागात, निर्मात्याला गमवावा लागला होता जीव; कोण होती ती? - Marathi News | dawood ibrahim d company gang shot producer javed siddiqui for refusing don gf anita ayoob | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं पडलेलं महागात, निर्मात्याला गमवावा लागला होता जीव; कोण होती ती?

अंडरवर्ल्डमधील डॉन असलेला दाऊद त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत होता. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं नाव त्याच्याबरोबर जोडलं गेलं होतं. ...