लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, नातेवाईकांना लाभ कसा देणार ते स्पष्ट करा : मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maratha Reservation, Maharashtra Assembly Winter Session Will not wait till February, explain how to benefit relatives: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, नातेवाईकांना लाभ कसा देणार ते स्पष्ट करा : मनोज जरांगे पाटील

'शासनाने भूमिका स्पष्ट केली नाही तर २४ डिसेंबर पासून आंदोलन पुकारावे लागेल.' ...

उभ्या ट्रकला दुचाकी धडकली, दोन युवक ठार - Marathi News | bike collided with a stationary truck two youths were died | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उभ्या ट्रकला दुचाकी धडकली, दोन युवक ठार

दोन्ही युवकांची पक्की मैत्री परिसरात चांगलीच परिचित होती. ...

Kolhapur: चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकली, अपघातात जवानासह दोघे ठार - Marathi News | Two including jawan killed in accident in Kagal five star industrial estate kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकली, अपघातात जवानासह दोघे ठार

कसबा सांगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला. जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी ... ...

मतीमंद मुलीचा विनयभंग, आराेपीस चार वर्ष सश्रम कारावास - Marathi News | assault of mentally retarded girl twenty four years rigorous imprisonment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतीमंद मुलीचा विनयभंग, आराेपीस चार वर्ष सश्रम कारावास

दाेन हजार रुपये दंडही : बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन - Marathi News | We have not made a demand with the Centre, we all fight here and get reservation; Appeal of Manoj Jarang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन

सरकारने विशेष अधिवेशन न घेता याच अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. ...

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १३ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 13 students poisoned after consuming moonglow seeds | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १३ विद्यार्थ्यांना विषबाधा

धडगाव तालुक्यातील धवल पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Animal च्या 'जमाल कुडू'ची अर्धवटरावांना भुरळ; बॉबीच्या गाण्यावर रामदास पाध्येंच्या बाहुल्याने केला भन्नाट डान्स - Marathi News | Satyajit Ramdas Padhye share ardhawatrao video on animal movie song jamal kudu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal च्या 'जमाल कुडू'ची अर्धवटरावांना भुरळ; बॉबीच्या गाण्यावर रामदास पाध्येंच्या बाहुल्याने केला भन्नाट डान्स

Jamal kudu song: सत्यजीत पाध्ये यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अर्धवटरावांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

पहिल्या भेटीत वाटला उद्धट, मग त्याच्याच प्रेमात पडली; वाचा कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची लव्हस्टोरी - Marathi News | comedy queen Shreya Bugde and Nikhil Sheth Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या भेटीत वाटला उद्धट, मग त्याच्याच प्रेमात पडली; वाचा कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची लव्हस्टोरी

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी श्रेया बुगडे लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Hrithik Roshan's ex-wife Sussanne Khan lip-locks with boyfriend Arsalan, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल

Sussanne Khan : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. लव्हबर्ड्स दोन वर्षांपासून डेट करत आहेत. ...