लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विनयभंगाच्या प्रकरणात आरोपीला तीन वर्षाचा सश्रम करावास - Marathi News | the case of molestation the accused imprisoned for three years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विनयभंगाच्या प्रकरणात आरोपीला तीन वर्षाचा सश्रम करावास

यासंदर्भात तिने गोरेगाव पोलिसात तक्रार केली होती. ...

कोल्हापुरात सद्भावना मंचची स्थापना, अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार  - Marathi News | Establishment of Sadbhavana Manch in Kolhapur, President Principal Dr. Rajendra Kumhar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सद्भावना मंचची स्थापना, अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार 

कोल्हापूर : दंगलीने झालेल्या जखमा अनेक वर्षे खोलवर रुतून राहतात. म्हणून द्वेष आणि जाती धर्माच्या विरोधात सद्भावना निर्माण करणे ... ...

मोठा बदल, जागेचे वाद टाळण्यासाठी ग्रामपंचायतही मागविणार आता फेरफारवेळी हरकती! - Marathi News | Latur ZP: Big change, Gram Panchayat will also ask to avoid space disputes now objections during the change! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठा बदल, जागेचे वाद टाळण्यासाठी ग्रामपंचायतही मागविणार आता फेरफारवेळी हरकती!

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे. ...

मुंबईत २६ डिसेंबरपासून 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन; नागरिकांना भेट देण्याचे गिरीश महाजनांचे आवाहन - Marathi News | 'Mahalakshmi Saras' exhibition in Mumbai from December 26; Appeal of Girish Mahajan to visit citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २६ डिसेंबरपासून 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन; नागरिकांना भेट देण्याचे गिरीश महाजनांचे आवाहन

दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. ...

भारत संकल्प यात्रेचा रथ सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी अडवला, चार जण ताब्यात - Marathi News | Chariot of Bharat Sankalp Yatra stopped at various places in Satara district, four persons detained | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भारत संकल्प यात्रेचा रथ सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी अडवला, चार जण ताब्यात

योजनांमधील व्यक्तिगत श्रेयवादाबाबत नाराजी ...

प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे? - Marathi News | How should marketing be done when selling processed food products? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

प्रक्रिया म्हणजे कोणत्याही शेती मालापासून खाण्यायोग्य पदार्थ बनविण्यासाठी करावी लागणारी कृती. गव्हाचे पीठ बनवणे, पिठापासून पोळी बनवणे ही झाली प्रक्रियेची सोपी उदाहरणे. ...

Video: निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात वेळ घालवणार; MS धोनीने सांगितले रिटायरमेंट प्लॅन... - Marathi News | MS Dhoni Retirement Plan: Video: Will give time to Indian Army after retirement; MS Dhoni Says Retirement Plan... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात वेळ घालवणार; MS धोनीने सांगितले रिटायरमेंट प्लॅन...

MS Dhoni Retirement Plan: धोनीने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या रिटायरमेंट प्लॅनची माहिती दिली. ...

बचतगट उत्पादनांचे संमेलनातच व्यापाऱ्यांकडून वर्षाचे बुकिंग; सातारा जिल्हास्तरावर पहिलाच उपक्रम  - Marathi News | Year booking by dealers of Savings Group products at the convention itself; First initiative at Satara district level | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बचतगट उत्पादनांचे संमेलनातच व्यापाऱ्यांकडून वर्षाचे बुकिंग; सातारा जिल्हास्तरावर पहिलाच उपक्रम 

जिल्हा परिषदेत खरेदीदार-विक्रेता संमेलन ...

२४ ग्रामपंचायत कर्मचारी सुखावले, १० टक्के राखीव आरक्षणातून प्रथमच उच्च पदावर नियुक्ती - Marathi News | 24 gram panchayat employees happy, first appointment to higher posts from 10 percent reserved reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ ग्रामपंचायत कर्मचारी सुखावले, १० टक्के राखीव आरक्षणातून प्रथमच उच्च पदावर नियुक्ती

विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांची प्रथमच जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...