लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद - Marathi News | Heavy traffic jam at Khambataki Ghat; Many vehicles stopped on the way due to engine overheating | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद

पुणे ते सातारा जाण्यासाठी खंबाटकी घाटातून प्रवास करावा लागतो. यावेळी जवळपास २-३ किमी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. ...

"तर संपूर्ण भारतात इस्लामिक कायदा लागू होईल"; भाजपाच्या गिरिराज सिंह यांचे मोठे विधान - Marathi News | BJP Minister giriraj singh on hijab ban removal Karnataka slams india alliance government applied islamic law for muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तर संपूर्ण भारतात इस्लामिक कायदा लागू होईल"; भाजपाच्या गिरिराज सिंह यांचे मोठे विधान

केंद्र सरकारचे मंत्री असं का म्हणाले, वाचा सविस्तर ...

‘स्टुडंट व्हिसा’वर आलेल्या सुदानच्या तरुणाकडून अल्पवयीनांच्या धर्मांतराचा प्रयत्न - Marathi News | An attempt to convert minors in Chhatrapati Sambhajinagar by a Sudanese youth who came on a 'student visa' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्टुडंट व्हिसा’वर आलेल्या सुदानच्या तरुणाकडून अल्पवयीनांच्या धर्मांतराचा प्रयत्न

‘स्टुडंट व्हिसा’वर भारतात प्रवेश, महाविद्यालयात मात्र एक दिवसही उपस्थिती नाही ...

सरकारी निकषात गाय दुधाचे अनुदान अडकण्याची शक्यता, उत्पादक वंचित राहणार - Marathi News | Chances of cow milk subsidy getting stuck in government criteria | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारी निकषात गाय दुधाचे अनुदान अडकण्याची शक्यता, उत्पादक वंचित राहणार

कॅशलेस व्यवहारासह पशुधन कार्डाची सक्ती  ...

हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स - Marathi News | Rohit Sharma will captain again; Hardik Pandya unlikely to recover for Afghanistan T20I series, uncertain for IPL 2024 as well: Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...

बांगलादेशचा न्यूझीलंडला जबर दणका, तिसऱ्या वनडेत दोन आकडी धावसंख्येत गुंडाळलं, त्यानंतर... - Marathi News | Ban Vs NZ 3rd ODI: Bangladesh thrashed New Zealand, wrapped up a double-digit score in the third ODI, then... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा न्यूझीलंडला जबर दणका, तिसऱ्या वनडेत दोन आकडी धावसंख्येत गुंडाळलं, त्यानंतर...

Ban Vs NZ 3rd ODI: सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडला जबर धक्का दिला आहे. ...

राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आमदार सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | Cheating of the Maratha community by the state government, Allegation of MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे ...

#Flashback 2023 : कांद्यासाठी 2023 वर्ष कसं राहिलं?  - Marathi News | #Flashback 2023 : How will 2023 be for onions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :#Flashback 2023 : कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांचा टाहो, अवकाळीने घामचं फोडला! 

कांदा निर्यात बंदी, 40 टक्के निर्यात शुल्क, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले. ...

हे मानलं जातं जगातील पहिलं घड्याळ, कसं आणि कशापासून बनवलं वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | The oldest watch in the world, Know how its made | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे मानलं जातं जगातील पहिलं घड्याळ, कसं आणि कशापासून बनवलं वाचून व्हाल अवाक्...

तुम्ही कधी विचार केलाय का की, जगातील पहिलं घड्याळ कसं दिसत असेल किंवा कसं बनवलं असेल? ...