...परंतु सरकारी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगत परवानगी नाकारली. गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार उघड झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकांची परवानगी सक्तीची केली होती. ...
बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या मालमत्तांच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला एकूण १० हजार ८८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये परळ येथील एक फ्लॅट आणि कुणाल बिल्डर कंपनीचा मालक शैलेश सावला व त्याची पत्नी जयश्री सावला यांच्या नावे असलेल्या बँकेतील मुदत ठेवींचा समावेश आहे. ...
"मी त्यांना शिवतांडव वाजवण्याची फर्माईश केली. रावणरचित शिव तांडव त्यांनी वाजवले. त्यापूर्वी मी शिव तांडव कधीच ऐकले नव्हते. त्या वादाने माझ्या मनावर अक्षरशः गारूड केले." ...
अयोध्या धाम रेल्वेस्थानक आणि नव्याने उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर आले होते. ...