महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे. महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल. ...
‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे, असे इस्रोने म्हटले आहे. ...
या पार्टीचे आयोजन करणारे सुजल महाजन (१८) आणि तेजस कुबल (२३) यांना अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. ...
पंतप्रधान मोदी ‘मन की बात' या कार्यक्रमात म्हणाले की, ‘श्रीराम भजन' या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी संबंधित रचना भक्तिभावाच्या लाटा तयार करतील आणि त्यात प्रत्येकजण प्रभू श्री रामाच्या आदर्शांमध्ये न्हाऊन निघेल. ...