लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुन्हा एकदा एकत्र आले ' भूल भुलैया'चे त्रिकुट, मार्चपासून शूटिंगला होणार सुरूवात - Marathi News | The trio of 'Bhool Bhulaiya' reunited once again, Karthik Aryan is coming to scare and laugh in the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा एकत्र आले ' भूल भुलैया'चे त्रिकुट, मार्चपासून शूटिंगला होणार सुरूवात

'भुलभुलैया २'(Bhool Bhulaiya 2)च्या यशानंतर प्रेक्षकांना 'भुलभुलैया ३'(Bhul Bhulaiya 3)ची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) दिसणार असल्याची बातमी आल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ...

रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस गृहविलगीकरण; टास्क फोर्सने जाहीर केले मार्गदर्शक तत्वे - Marathi News | 5 days home isolation if the cororna patient does not require hospitalization; The task force announced guidelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस गृहविलगीकरण; टास्क फोर्सने जाहीर केले मार्गदर्शक तत्वे

कोरोनाची नवीन रुग्णांची संख्या वाढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मित केली आहे. ...

"रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा" - Marathi News | Cancel illegal appointment of Rashmi Shukla as Director General of Police demands NCP Vidya Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा"

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांची मागणी ...

कळवा रुग्णालयात डॉक्टरांची  निवासी डॉक्टरांना मारहाण - Marathi News | Kalwa hospital doctors beat resident doctors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात डॉक्टरांची  निवासी डॉक्टरांना मारहाण

निवासी डॉक्टरांचा शनिवारी काम बंदचा इशारा ...

दूध देणाऱ्या गायी, म्हशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'एटीएम' - Marathi News | college of agriculture dairy national conference on smart dairy farming Cow buffalo is ATM for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये दुग्धव्यवसायाचे महत्त्व सांगण्यात आले

कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये दुग्धव्यवसायाचे महत्त्व सांगण्यात आले ...

नवं वर्ष नवा कर्णधार? IND vs AFG ट्वेंटी-२० मालिका; ११ तारखेपासून भारतात रंगणार थरार - Marathi News | IND vs AFG T20 Series Twenty20 series between India and Afghanistan starts on January 11 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नवं वर्ष नवा कर्णधार? IND vs AFG ट्वेंटी-२० मालिका; ११ तारखेपासून भारतात थरार

IND vs AFG T20 Series: ११ तारखेपासून भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजातील भारतीयांबद्दल नौदलाकडून मिळाली मोठी अपडेट - Marathi News | 15 Indians onboard of hijacked vessel MV Lila Norfolk have been secured and are safe Indian Navy Marine Commandos are carrying out sanitization operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजातील भारतीयांबद्दल नौदलाकडून मिळाली मोठी अपडेट

हायजॅकची माहिती मिळताच भारतीय नौदलाने रवाना केली होती आयएनएस चेन्नई युद्धनौका ...

उदय सामंत, रविंद्र चव्हाण, सुनिल तटकरे विरुद्ध कोकण प्रादेशिक पक्ष निवडणूक लढणार!  - Marathi News | Uday Samant, Ravindra Chavan, Sunil Tatkare against Konkan regional party will fight the election! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदय सामंत, रविंद्र चव्हाण, सुनिल तटकरे विरुद्ध कोकण प्रादेशिक पक्ष निवडणूक लढणार! 

नव्या कोकण प्रादेशिक पक्षाची मुंबईत घोषणा   ...

नागपुरात कोरोना ‘जेएन.१ व्हेरियंट’चा २०रुग्णांची नोंद; २ रुग्ण ग्रामीणमधील, ८ बरे, १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये  - Marathi News | Corona JN.1 Variant records 20 patients in Nagpur 2 patients from rural, 8 cured, 12 patients in home isolation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोना ‘जेएन.१ व्हेरियंट’चा २०रुग्णांची नोंद; २ रुग्ण ग्रामीणमधील, ८ बरे, १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये 

विदर्भात अकोलानंतर नागपुरात  कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचे रुग्णांची नोंद झाली. ...