लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार! - Marathi News | indigo airline announce the removal of fuel charge applicable on its on domestic and international routes from today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार!

एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे. ...

सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच, पुढील सुनावणी होणार ९ जानेवारीला - Marathi News | Sunil Kedar stay in jail, next hearing will be on January 9 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच, पुढील सुनावणी होणार ९ जानेवारीला

नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून केदार यांच्या शिक्षा, निलंबन व जामीन अर्जावर येत्या ६ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आणि या प्रकरणावर ९ जानेवारीला पुढील सुनावणी निश्चित केली. ...

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज; - Marathi News | Farmers will get electricity during the day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;

...याठिकाणी लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल.  ...

याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी - Marathi News | indian man wins 45 crore rupees lottery in uae works as driver in dubai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी

नवीन वर्षाची सुरुवात मुनव्वरसाठी खूप खास झाली आहे. आपल्या नावाने त्याने जे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, त्यासाठी 30 जणांनी मिळून पैसे दिले होते. ...

"आम्ही भीक मागितली नाही..."; INDIA आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस ममतांवर भडकली - Marathi News | "We didn't beg..." Congress angry over seat allocation In INDIA alliance, Target Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही भीक मागितली नाही..."; INDIA आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस ममतांवर भडकली

तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला केवळ दोन लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Video: कोळीगीताची माधुरीला पडली भुरळ; वेसावची पारु वर केला डान्स - Marathi News | bollywood actress madhuri dixit dance on koli song vesavchi paru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कोळीगीताची माधुरीला पडली भुरळ; वेसावची पारु वर केला डान्स

Madhuri dixit: माधुरीने अलिकडेच 'सूर नवा ध्यास नवा'च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती. ...

"१०४ डिग्री ताप, डोळे लाल झालेले अन्...", शिवालीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली- हॉस्पिटलला नेलं तेव्हा... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab shared experience of doing skit while having dengue 104 degree fever | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"१०४ डिग्री ताप, डोळे लाल झालेले अन्...", शिवालीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली- हॉस्पिटलला नेलं तेव्हा...

शिवालीने हास्यजत्रेचं शूट करताना घडलेला एक प्रसंगही सांगतिला. अंगात १०४ डिग्री ताप असताना शूट केल्याचा खुलासा शिवालीने केला. ...

सौरव गांगुलीच्या मुलीला २२ व्या वर्षी ३० लाखांचे पॅकेज; जाणून घ्या सना गांगुलीची यशोगाथा - Marathi News | Sana Ganguly, daughter of former Indian team captain and former BCCI president Sourav Ganguly, earns Rs 30 lakh a year through internships | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या मुलीला २२ व्या वर्षी ३० लाखांचे पॅकेज; जाणून घ्या सना गांगुलीची यशोगाथा

Sourav Ganguly Daughter: सना गांगुली अवघ्या २२ व्या वर्षी लाखोंचे पॅकेज घेते. ...

'तुझे मेरी कसम'ने बदललं जिनिलिया-रितेशचं आयुष्य; पाहा क्युटेस्ट कपलचे खास फोटो - Marathi News | special photos of cutest couple Ritesh Genelia movie Tujhe Meri Kasam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझे मेरी कसम'ने बदललं जिनिलिया-रितेशचं आयुष्य; पाहा क्युटेस्ट कपलचे खास फोटो

रितेश आणि जिनिलिया ही मनोरंजनसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. ...