लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ginger Market प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करण्याचा ठराव - Marathi News | Ginger Market: Decision to buy bulk ginger without grading | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Market प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करण्याचा ठराव

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ...

काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध... - Marathi News | Does walking a few steps increase heart rate? know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध...

Heart Health: रनिंग करताना अचानक हार्ट रेट म्हणजे हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागतात. काही लोक या गोष्टीला घाबरतात. पण ही एक सामान्य प्रोसेस आहे. ...

कलाकारांच्या फीस अन् अवाजवी मागण्यांवर शबाना आजमींनी ठेवलं बोट, म्हणाल्या, 'आम्ही त्याकाळी...' - Marathi News | Shabana Azmi estonished by actors entourage cost recalls her travelling by bus with Smita Patl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांच्या फीस अन् अवाजवी मागण्यांवर शबाना आजमींनी ठेवलं बोट, म्हणाल्या, 'आम्ही त्याकाळी...'

स्मिता पाटीलसोबत बसनेच केला प्रवास, शबाना आजमींनी दिला आठवणींना उजाळा ...

मराठा आरक्षणाच्या लढाईत आपण एकटो पडलो...पण समाज पाठिशी: मनोज जरांगे - Marathi News | We stand alone in the fight for Maratha reservation...but society is behind us: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाच्या लढाईत आपण एकटो पडलो...पण समाज पाठिशी: मनोज जरांगे

६ जुलैपूर्वी समाजबांधवांनी कामे उरकून घ्यावी अन् जनजागरण रॅलीत सहभागी व्हावे, जरांगे यांचे आवाहन ...

श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा - Marathi News | Indrayani river got polluted in Alandi ahead of Ashadhi Vari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा

आषाढी वारी जवळ आली, तरी इंद्रायणी नदीची स्वच्छता झालेली नसून सध्या वारकऱ्यांना रसायनयुक्त खराब पाण्यात स्नान करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. ...

"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल  - Marathi News | mallikarjun kharge retort on pm modi  25 june statement said unsaid emergency has been imposed in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत. ...

आंबोली धबधब्याचा प्रवाह कमी, पर्यटकांची निराशा - Marathi News | Low flow of Amboli falls, disappointment of tourists | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली धबधब्याचा प्रवाह कमी, पर्यटकांची निराशा

आंबोली : गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळल्यानंतर आंबोलीमध्ये पावसाने पुन्हा एकदा दांडी मारली आहे. त्यामुळे काहीसे प्रवाहित झालेल्या धबधब्यांचे प्रवाह ... ...

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती, तज्ज्ञांकडून पाहणी  - Marathi News | Leakage in Kashedi tunnel on Mumbai-Goa highway, inspection by experts  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती, तज्ज्ञांकडून पाहणी 

गळती वेळीच राेखण्यात यश न आल्यास हे झरे अजून वाढण्याची भीती ...

भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले... - Marathi News | akshaya hindalkar putting head out of moving vehicle made reel video netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढत केस हवेत उडवताना ती दिसत आहे. ...