मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. ...
बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो. ...
१७ आणि १८ तारखेला राज्यभरात शिबिरे होणार असून, ग्रामपंचायतींवर नोंदी आढळलेल्यांच्या याद्या लागतील. त्यांना अर्जानंतर प्रमाणपत्र वाटप होईल. ...
महाराष्ट्रात १२ गटनिहाय प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते लोकसभेच्या सर्व ४८ जागांची जबाबदारी सांभाळतील. ...
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण केले. ...
२०१३ नंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याची पत्रेच त्यांनी दाखवली. ...
रोहित धावांचे खाते उघडणार? कुलदीप, आवेशच्या समावेशाची शक्यता ...
२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. मागील वर्षात वार्षिक सरासरी तापमानात १.४५ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली. ...
प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजनाने अभिषेक विधीला सुरुवात; ट्रस्टचे मिश्रा दाम्पत्य सोहळ्याचे मुख्य यजमान ...
उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना योग्य रीतीने व्हिप पोहचला नव्हता, त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले नाही, असा खुलासाही त्यांनी केला. ...