War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील ताज्या युद्धानं आणि त्याच्या हृदयद्रावक बातम्यांनी जग हादरलं असताना, त्याआधी सुमारे २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या रशियन-युक्रेन युद्धाची दाहकता जगासाठी जणू कमी झाली आहे. ...
ICC CWC 2023: गेल्या रविवारी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या २४० धावा फलकावर लागल्यानंतर अनेकांनी खांदे पाडले. अपेक्षेप्रमाणेच झाले. कांगारूंनी अगदी आरामात हा सामना जिंकत खेळाडूंसह करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. ...
Marathi Cinema: दादासाहेब फाळकेंपासून फिल्म इंडस्ट्री सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. ...
शालेय विद्यार्थ्यांचे डोके सुपीक होण्यासाठी ज्ञानदानाची मशागत करणाऱ्या जवखेडे (ता.पाथर्डी) येथील एका सेवानिवृत्त माध्यमीक शिक्षकाने चिकणी नावाचे बरड जमिनीत ऊसशेती फुलवुन हिरवाईचा साज चढविला आहे. ...
Mumbai CSMT Railway Station: मुंबई म्हणजे गर्दी हे पक्के समीकरण आहे. कोणत्याही स्टेशनवर उभे राहिल्यास त्याची प्रचीती सहज येते. गर्दीने तुडुंब भरलेला प्लॅटफॉर्म आणि लोकल आली की त्यात स्वत:ला कोंबून घेणारे मुंबईकर, हे दृश्य नवागताला धडकी भरवणारे असते. ...