Maratha Reservation : विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला हे सभागृह एकमुखी पाठिंबा देते, असा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...
Marathi: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले आहे. ...
Prakash Ambedkar : आरक्षणाच्या नावाखाली सर्व समाजांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. ओबीसींचे जे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये. तुम्ही मंडलबरोबर नाही, कमंडलबरोबर आहात. मग ते छगन भुजबळ असतील किंवा शेंडग ...
Yashwant Manohar: भारतात २०२४ मध्ये जे होईल ते केवळ सत्तांतर नव्हे तर मूल्यांतर असेल. त्यासाठी संविधानाच्या धाग्याने सर्व समविचारींनी एकत्र यावे, अन्यथा फुटीरपणा हाच ‘इंडिया’च्या पराभवाचा जाहीरनामा असेल, असे खडे बोल डॉ. यशवंत मनोहर यांनी देशपातळीवरील ...
15 Years of 26/11 Terror Attack: २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...
Telangana Assembly Election 2023: तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली. ...
Assembly Election: राजस्थानमध्ये काँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे. ...
Uttarkashi Tunnel Accident: गेल्या १३ दिवसांपासून सिलिक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेतील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. अखेरच्या क्षणी ऑगर मशिन तुटल्याने कामगारांच्या सुटकेसाठी आता दोन पर्यायांचा विचार केला जात आहे. ...
Israel-Hamas war: गाझामध्ये ४९ दिवस हमास अतिरेक्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली महिला आणि मुलांची अत्यंत भावुक वातावरणात आपल्या परिवारासोबत पुनर्भेट झाली. ...
Navi Delhi: सन २००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने चार आरोपींना आजीवन कारावास, तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. ...