स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत. ...
किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही. ...
Ram Mandir: शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जवळपास दोन वर्षे झाली तरी थांबलेले नाही. दरम्यान, रविवारी रात्री युक्रेनने रशियाला जबद धक्का दिला आहे. युक्रेनने एका नियोजनबद्ध मोहिमेमध्ये रशियाचं तब्बल २७९२ कोटी रुपये किंमत असलेलं एक हेरगिरी करणारं व ...
Goa News: धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते. ...
Gadchiroli News: मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद हो ...
Indian Railway: ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने के ...
Latur Crime News: औसा तालुक्यातील किल्लारी येथील गुबाळ मार्गावर असलेले एक किराणा दुकान चाेरट्यांनी फाेडून १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना साेमवारी उघडकीस आली. ...