लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही; शरद पवारांचा भाजपावर प्रहार - Marathi News | The current government does not care about farmers; Sharad Pawar attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही; शरद पवारांचा भाजपावर प्रहार

एका क्षणाचाही विचार न करता ७२ कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. परंतु आज त्या शेतकऱ्याकडे कुणी ढुंकून पाहत नाही असा आरोप पवारांनी केला. ...

‘भेंडी’ला फोडांचा आजार उत्पादक होताय बेजार! वातावरण बदलाची बाधा - Marathi News | Bhendi is suffering from blister disease | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘भेंडी’ला फोडांचा आजार उत्पादक होताय बेजार! वातावरण बदलाची बाधा

उत्पादनानात घट येत आवक झाली कमी ...

हार्दिकच्या जाण्याने काही फरक पडत नाही, गिलही जाऊ शकतो...! मोहम्मद शमी स्पष्ट बोलला  - Marathi News | No one cares about anyone leaving the franchise; Mohammed Shami reacts to Hardik Pandya leaving Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या जाण्याने काही फरक पडत नाही, गिलही जाऊ शकतो...! मोहम्मद शमी स्पष्ट बोलला 

IPL 2024 साठी झालेल्या लिलावापूर्वी ट्रेडिंगमध्ये मोठा उलथापालथ झाली, ती म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घर वापसी झाली. ...

अन्यथा कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू; सुभाष मैदानातील दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक - Marathi News | Otherwise, the garbage will be dumped in the officers' hall; MNS is aggressive about the plight of Subhash Maidan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अन्यथा कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू; सुभाष मैदानातील दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक

सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसेने सह्यांची मोहीम राबवत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना मैदानाच्या दुरवस्थेबाबतचे फोटो भेट दिले. ...

कंपनीवर प्रसन्न झाले ‘श्रीराम’, अयोध्येतील राम मंदिरानंतर मिळाला आणखी एक मोठा प्रोजेक्ट - Marathi News | Ram Mandir larsen-and-toubro-bags-mega-order-for-mumbai-ahmedabad-bullet-train-project | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनीवर प्रसन्न झाले ‘श्रीराम’, अयोध्येतील राम मंदिरानंतर मिळाला आणखी एक मोठा प्रोजेक्ट

अयोध्येत एक हजार वर्षे टिकणारे भव्य राम मंदिर उभारणाऱ्या L&T कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. ...

कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख - Marathi News | Prithviraj Chavan gave a hand of financial help to Congress, this much lakhs rupees of donate for desh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हायकमांडचा हिरमोड झाला. ...

महापालिकेसह सिडकोने किती प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली? मंदा म्हात्रेंचा प्रश्न - Marathi News | How many project victims did CIDCO give employment to the Municipal Corporation? The question of old men | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेसह सिडकोने किती प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली? मंदा म्हात्रेंचा प्रश्न

विमानतळातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याची मागणी ...

ठाणेकरांनी लुटला गुलाबी थंडीचा अनुभव, ठाण्यात १९.०४ अंश तापमानाची नोंद - Marathi News | thane people experiences cold weather Thane records 19.04 degrees Celsius | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनी लुटला गुलाबी थंडीचा अनुभव, ठाण्यात १९.०४ अंश तापमानाची नोंद

यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी, थंडीचा आनंदापासून ठाणेकर मुकले होते. ...

मराठी अभिनेत्याचं होतंय कौतुक; महामार्गावर आईच्या शोधात लंगडत धावणाऱ्या पिल्लाला दिलं जीवदान - Marathi News | Bigg Boss Marathi 3's Utkarsh Shinde Saves Injured Puppy On Highway Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं होतंय कौतुक; महामार्गावर आईच्या शोधात लंगडत धावणाऱ्या पिल्लाला दिलं जीवदान

महामार्गावर आपल्या आईच्या शोधात लंगडत धावणाऱ्या पिल्लाला वाचताना अभिनेता दिसला.  ...