लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोहम्मद शमी लंडनमध्ये जाणार, सोबत रिषभ पंतही असणार! BCCI च्या गोटातून मोठे अपडेट्स  - Marathi News | Injured Mohammed Shami will reportedly consult an expert in London; India fast bowler needs one more month to return  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी लंडनमध्ये जाणार, सोबत रिषभ पंतही असणार! BCCI च्या गोटातून मोठे अपडेट्स 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ...

गडकरी यांनी केली श्रीरामांची पूजा, रामरक्षेतून रामनामाचा जप - Marathi News | Gadkari worshiped Shri Ram, chanted Ram Nama from Ram Raksha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी यांनी केली श्रीरामांची पूजा, रामरक्षेतून रामनामाचा जप

योगेश पांडे - नागपूर   नागपूर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरू असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ... ...

Sangli: श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन बेनापूरचा रामघाट - Marathi News | The place Ramghat near Benapur sangli is known as the holy place where Lord Shri Rama touched his feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन बेनापूरचा रामघाट

संदीप माने खानापूर : उंच टेकड्या, दाट झाडी, खोल दरी, पावसाळ्यात तयार होणारे असंख्य धबधबे, निरव शांतता व सतत ... ...

ज्यांच्यासाठी रांग लागते, ते दिग्गजही रांगेत; बच्चन, रजनीकांत, अंबानी, श्री रविशंकरांनाही मोदींचा नमस्कार - Marathi News | For those who queue, the veterans also queue; PM Narendra Modi salutes Amitabh Bachchan, Ambani, Shri Ravi Shankar | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्यांच्यासाठी रांग लागते, ते दिग्गजही रांगेत; बच्चन, रजनीकांत, अंबानी, श्री रविशंकरांनाही मोदींचा नमस्कार

आपल्या भाषणानंतर मोदींनी सर्वांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यावेळी, देशातील बड्या हस्तीही रांगेत दिसून आल्या. ...

अयोध्येला विमानाने जायचंय! फक्त १० दिवस थांबा, ७० टक्क्यांनी विमान प्रवास स्वस्त होईल - Marathi News | Want to go to Ayodhya by plane Just wait 10 days air travel will be cheaper by 70 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येला विमानाने जायचंय! फक्त १० दिवस थांबा, ७० टक्क्यांनी विमान प्रवास स्वस्त होईल

अयोध्येतील राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे, २३ जानेवारीपासून सर्व सामान्यांना दर्शन घेता येणार आहे. ...

धमाकेदार असणार 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले; मनोरंजनाचा तडका देणार मोठे स्टार्स - Marathi News | Bigg Boss 17 Grand Finale: Bharti Singh-Haarsh Limbachiyaa, Orry, Krushna Abhishek To Entertain in ‘Grand Party’ on January 28 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धमाकेदार असणार 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले; मनोरंजनाचा तडका देणार मोठे स्टार्स

आता नुकताच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ...

तब्बल ६८ वर्षे ‘ते’ लिहिताहेत रामनाम, सांगलीतील कणदूर येथील निवृत्ती पाटलांचा उपक्रम - Marathi News | For 68 years they were writing Ram Naam, an initiative of the Nivritti Patil of Kandur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल ६८ वर्षे ‘ते’ लिहिताहेत रामनाम, सांगलीतील कणदूर येथील निवृत्ती पाटलांचा उपक्रम

गोकर्ण महाबळेश्वर येथे तीर्थक्षेत्रात रामनाम लिहिलेल्या पाच मोठ्या वह्या पाण्यात अर्पण केल्या ...

हळदी कुंकवाच्या खरेदीत गृहिणीला हजारोंचा फटका  - Marathi News | Housewives lose thousands during purchasing crime news mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हळदी कुंकवाच्या खरेदीत गृहिणीला हजारोंचा फटका 

लाड पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | The concept of Ram Rajya will once again become more dynamic in the country, Sunil Tatkare's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास 

Ram Mandir : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्यावतीने या मंगलमय क्षणाच्या राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.  ...