नवीन आर्थिक वर्षात पुन्हा १७ कोटींचा निधी प्राप्त होण्याची अपेक्षा ...
गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस रात्रीदरम्यान दक्षिण मुंबईतील फोर्ट, मरिन लाइन्स, क्रॉफेड मार्केटसह लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे कर्तव्यावर असलेला जवानाने सुट्टीत गावी जाण्यासाठी विमानाने मुंबई गाठली. ...
महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगळेवाडी राहणारे वाहन चालक हेमंत सांगळे यांच्या घरी २७ फेब्रुवारी रोजी घरफोडीची घटना घडली होती. ...
Lok sabha election 2024 : अबकी बार चारसो पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन आहे.त्यामुळे हा आकडा पार करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक एक जागा जिंकणे भाजपा साठी महत्वाचे आहे. ...
Lok sabha election 2024 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मागील १५ दिवसांपासून महायुतीतील लोकसभा उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती आहे. ...
स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांमुळे पणजी शहरात धूळ प्रदूषण, लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा ...
१९७२ नंतरच्या या सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित ...
हटके पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची ही तऱ्हा त्यांना मतदारांनी तारले तर त्यांची अनामत रक्कम वाचवू शकते. ...
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केलेत (Jiya Shankar) ...