लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धनगर समाजाचा आरक्षण मागणीबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने समिती स्थापन केली - Marathi News | State forms committee to explore ways to include Dhangars in ST list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर समाजाचा आरक्षण मागणीबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने समिती स्थापन केली

सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्य असतील, ते तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करतील. ...

सावध रहा, संयम बाळगा, दंगल घडविण्याचा प्रयत्न करतील; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन - Marathi News | Be careful, be patient, they will try to create a riot; Appeal by Manoj Jarange Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सावध रहा, संयम बाळगा, दंगल घडविण्याचा प्रयत्न करतील; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

१ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण; माझा जीव गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे न हटण्याचा निर्धार ...

कार उलटली, वृध्द महिला ठार; खामगाव नांदुरा रस्त्यावरील घटना - Marathi News | Car Overturns, Kills Elderly Woman; Incident at Khamgaon Nandura Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कार उलटली, वृध्द महिला ठार; खामगाव नांदुरा रस्त्यावरील घटना

कार उलटून झालेल्या अपघातात एक वृध्द महिला जागीच ठार झाली. ...

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट, दोन पोलिस बडतर्फ - Marathi News | Two policemen sacked in Lalit Patil case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट, दोन पोलिस बडतर्फ

अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी हे आदेश काढले. नाथाराम काळे आणि अमित जाधव यांची कोर्ट कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ...

विशाल सिंगुरी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक; विदर्भाला मिळाले अनेक नवीन अधिकारी - Marathi News | Superintendent of Police Vishal Singuri Amravati Rural; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विशाल सिंगुरी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक; विदर्भाला मिळाले अनेक नवीन अधिकारी

गृहविभागातर्फे विदर्भासह राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

बीडमध्ये दगडफेक, जाळपोळ करून जळगावला गेलेल्या तरूणाला एलसीबीने ठोकल्या बेड्या - Marathi News | LCB shackled youth who went to Jalgaon after stone pelting and arson in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दगडफेक, जाळपोळ करून जळगावला गेलेल्या तरूणाला एलसीबीने ठोकल्या बेड्या

अग्निशमन गाडी जाळणारा उघड ...

गृहमंत्र्यांचा वचक नसल्यामुळेच पाेलिस बलात्काराची तक्रार नाेंदवत नाहीत- सुषमा अंधारे यांचे टिकास्त्र - Marathi News | Shiv Sena deputy leader Sushma Andhare's criticism of police not registering rape complaint due to absence of Home Minister's counsel | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गृहमंत्र्यांचा वचक नसल्यामुळेच पाेलिस बलात्काराची तक्रार नाेंदवत नाहीत- सुषमा अंधारे यांचे टिकास्त्र

साेमवारी रात्री सुषमा अंधारे अकाेल्यात दाखल झाल्या असता, त्यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...

५ राज्यांतून १७६० कोटी रुपयांचे सामान, रोकड आणि दारू जप्त; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा - Marathi News | Goods, cash and liquor worth Rs 1760 crore seized from 5 states disclosure of Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ राज्यांतून १७६० कोटी रुपयांचे सामान, रोकड आणि दारू जप्त; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

देशातील पाच राज्याच्या निवडणुका सुरू आहेत.  निवडणूक आयोगाने पाच राज्यातून दारुसह रोकड मोठ्या प्रमाणात जप्त केली आहे. ...

आऊटसोर्सिंगच्या भरोशावर एटीएमची सुरक्षा: रात्री एटीएमच्या सुरक्षेचे काय? - Marathi News | Outsourcing ATM security: What about ATM security at night? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आऊटसोर्सिंगच्या भरोशावर एटीएमची सुरक्षा: रात्री एटीएमच्या सुरक्षेचे काय?

खासगी कंपन्यांवर सोपविले काम ...