मराठी जोक : बाबांनी विचारलं परीक्षेत काय दिवे लावले, झंप्याच्या उत्तरानं बाबाच चक्रावले....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:47 PM2024-04-04T15:47:37+5:302024-04-04T15:47:58+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke father asked zampya about exam result Baba was confused father son whatsapp conversation | मराठी जोक : बाबांनी विचारलं परीक्षेत काय दिवे लावले, झंप्याच्या उत्तरानं बाबाच चक्रावले....

मराठी जोक : बाबांनी विचारलं परीक्षेत काय दिवे लावले, झंप्याच्या उत्तरानं बाबाच चक्रावले....

झंप्या शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला..

बाबा : काय रे, काय दिवे लावले?

झंप्या : ८० टक्के मिळाले

बाबा : अरे इथे तर फक्त ४० टक्के दिसतायत?

झंप्या : मास्तर म्हणाले आधार कार्ड लिंक झालं की बाकीचे सब्सिडीमध्ये जमा होतील.

बाबांनी जाम चोपला…

Web Title: Marathi Joke father asked zampya about exam result Baba was confused father son whatsapp conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद