लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन - Marathi News | The morcha of Marathas will hit Panvel today; Panvelkar will give food to 10 lakh brothers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे. ...

दोन दिवसांत माहिती भरून द्या; शिक्षण उपसंचालकांच्या आदेशामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण - Marathi News | Fill the information within two days; An atmosphere of confusion in schools due to the orders of the Deputy Director of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत माहिती भरून द्या; शिक्षण उपसंचालकांच्या आदेशामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण

एक तर १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचे आदेशच मुळात मुंबईतील शाळांना विलंबाने म्हणजे दोन दिवसांपूर्वी मिळाले. ...

‘या’ गावात वर्षभरात जन्मलं एकच मूल! - Marathi News | Only one child was born in this village in a year! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘या’ गावात वर्षभरात जन्मलं एकच मूल!

या गावाला म्हणजेच गावातल्या माणसांना खरं तर तरुणांची आस लागली आहे. ...

"मी हार मानणार नाही, अजून शर्यत बाकी आहे...", भारतीय वंशाच्या महिलेने डोनाल्ड ट्रम्प यांना दिले खुले आव्हान - Marathi News | nikki haley donald trump new hampshire primary election results indian american woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी हार मानणार नाही, अजून शर्यत बाकी आहे...", डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान

नुकत्याच झालेल्या आयोवा कॉकस निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना ऐतिहासिक विजय मिळाला होता. ...

मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी - Marathi News | 15-day curfew imposed in Mumbai; The police have planned strict security in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. ...

घोडबंदरला यापुढे ‘ओसी’ नाही?; पाणीच नसल्याने आयुक्तांचा पवित्रा - Marathi News | Ghodbunder no more 'OC'?; Commissioner's stance as there is no water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरला यापुढे ‘ओसी’ नाही?; पाणीच नसल्याने आयुक्तांचा पवित्रा

घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे मिळणार जास्त; राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | 10 minutes will be more in 10th-12th exam; Important Decision of State Board of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे मिळणार जास्त; राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  ...

बेकायदा बांधकामे तोडा; दोन महिन्यांत अहवाल द्या; कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | demolish illegal structures; report within two months; High Court order to Commissioner of Kalyan-Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामे तोडा; दोन महिन्यांत अहवाल द्या; कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना उच्च न्यायालयाचे आदेश

सरकारवर नाराजी ...

ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का - Marathi News | Mamata Banerjee has announced that she has decided to contest the upcoming Lok Sabha elections alone in the state. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढणार तृणमूल काँग्रेस ...