लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले  - Marathi News | IPL 2024 Retention: Rajasthan Royals retained and released players, they has released 9 player including Jason Holder, Joe Root & Obed McCoy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले 

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे. ...

VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले - Marathi News | VIDEO: Chaos in Mallikarjun Kharge's rally; Congress President lashed out at his own supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले

एकनाथ खर्गेंचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी धुळे ते मंत्रालय मुंबई दरम्यान संघर्ष पदयात्रा - Marathi News | Sangharsh Padayatra from Dhule to Mantralaya Mumbai for the justice rights of tribals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी धुळे ते मंत्रालय मुंबई दरम्यान संघर्ष पदयात्रा

टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार समाज भिवंडीत दाखल ...

मद्यधुंद चालकाने थेट घरात घुसवली कार  - Marathi News | A drunk driver rammed the car directly into the house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मद्यधुंद चालकाने थेट घरात घुसवली कार 

सिंधी कॅम्पमधील ही घटना असून सुदैवाने जीवितहानी झाी नाही. मात्र भिंत व गेटचे मोठे नुकसान झाले. ...

...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार - Marathi News | Leave social causes aside, come into politics, Mahadev Jankar's appeal to OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार

ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिकेचा नगरसेवक, नगराध्यक्ष होणार नाही, झालो तर आमदार, खासदारच होऊ असं ओबीसींनी ठरवा. ...

दुध दरवाढीच्या मागणीसाठी इंदापूरात रास्ता रोको; पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध ओतले - Marathi News | Block road in Indapur to demand milk price hike Milk poured on Pune Solapur National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुध दरवाढीच्या मागणीसाठी इंदापूरात रास्ता रोको; पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध ओतले

दूध दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे ...

रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल - Marathi News | chhagan bhujbal criticizes Rohit Pawar Sandeep Kshirsagar over meeting with manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल

जरांगे पाटील यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार यांच्यावर भुजबळांनी शेलक्या शब्दांत निशाणा साधला. ...

आरक्षण नसताना मराठ्यांना सर्वाधिक नोकऱ्या! भुजबळांनी आकडेवारीच मांडली - Marathi News | Without reservation, Marathas get the most jobs! Chagan Bhujbal presented the statistics of govt jobs manoj jarange patil claim hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण नसताना मराठ्यांना सर्वाधिक नोकऱ्या! भुजबळांनी आकडेवारीच मांडली

हुशार असूनही आरक्षण नसल्याने कमी क्षमतेच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. ...

महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार! CSKने ८ खेळाडूंना करारमुक्त केले, ३२.६० कोटी वाचवले  - Marathi News | IPL 2024 Retention: Chennai Super Kings released 8 players: MS DHONI IS PLAYING IPL 2024, CSK will be having 32.60cr left in their purse at the auction. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार! CSKने ८ खेळाडूंना करारमुक्त केले, ३२.६० कोटी वाचवले 

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे. त्याआधी आज १० फ्रँचायझीच्या रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यात आली. ...