लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Revoke suspension of police constables MNS statement to police officers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूतच्या संपर्कात बड्या नेत्यांसह व्हीआयपीही  - Marathi News | VIPs along with big leaders are in touch with notorious Tushar Rajput for sex racket | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूतच्या संपर्कात बड्या नेत्यांसह व्हीआयपीही 

दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतरही तुषार राजपूतने सुरू ठेवला देहविक्रीचा व्यवसाय ...

मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त  - Marathi News | Came from Mumbra to sell drugs, caught by police 27.5 grams of drugs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त 

ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. ...

मांजरा परिवाराकडून ३० लाख ६८ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप, १० साखर कारखाने   - Marathi News | Record sugarcane sifting of 33 lakh 68 thousand metric tons by Manjra Parivar, 10 sugar mills | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा परिवाराकडून ३० लाख ६८ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप, १० साखर कारखाने  

यंदाच्या गळीत हंगामात मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने अधिक क्षमतेने चालविले जात आहेत. ...

विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम   - Marathi News | Divisional Commissioner urged Manoj Jarange patil, the discussion was fruitless, he insisted on the agitation in Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम  

५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. ...

ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | Presidents Medal to Madhukar Kad Senior Police Inspector of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक

औरंगाबादमधील परळी आणि करमाडमध्येही त्यांनी आंतरराज्यीय बनावट नोटांचे रॅकेटही पकडले होते. ...

सिडको घरांच्या किमती ६ लाखांनी झाल्या कमी - Marathi News | CIDCO house prices reduced by 6 lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको घरांच्या किमती ६ लाखांनी झाल्या कमी

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ग्राहकांना दिलासा. ...

जिल्हा कारागृहातील हवालदार विठ्ठल उगले यांना राष्ट्रपती पारितोषिक - Marathi News | Presidents Award to District Jail Constable Vitthal Ugle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा कारागृहातील हवालदार विठ्ठल उगले यांना राष्ट्रपती पारितोषिक

वालदार उगले मागील २२ वर्षांपासून पोलीस दलात सेवारत आहेत. ...

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना ‘राष्ट्रपती पदक’ - Marathi News | Senior Police Inspector Vasant Babar of Pimpri-Chinchwad Police Force awarded 'President's Medal' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना ‘राष्ट्रपती पदक’

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील चोपडी हे मूळगाव असलेले वसंत बाबर यांनी राहुरी विद्यापीठातून एमएस्सी ॲग्री केले आहे... ...