लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा - Marathi News | Today's Horoscope - 09 December 2023, Chance of Sudden Gain, Benefits for 'These' Zodiac Signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

कांदा निर्यातीवर बंदी; दरवाढ राेखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | ban on onion exports; Central government's decision to maintain the rate hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा निर्यातीवर बंदी; दरवाढ राेखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

सरकारने २५ रुपये प्रतिकिलाे या दराने ऑक्टाेबरमध्ये बफर साठ्यातील कांदा विकण्याचा निर्णय घेतला हाेता ...

खोपोलीजवळ १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त; तिघांना अटक, रायगड पोलिसांची कारवाई - Marathi News | Drugs worth 107 crore seized near Khopoli; Three arrested, Raigad police action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीजवळ १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त; तिघांना अटक, रायगड पोलिसांची कारवाई

या कारवाईमध्ये कारखान्याचे व्यवस्थापक, सुपरवायझर आणि एका तज्ज्ञ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे ...

शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी - Marathi News | Water shut off in school for three days; 2,500 students home for natural rituals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

नवी मुंबई पालिकेविरोधात नाराजी; पिण्याचे बाटलीभर पाणी पुरवून वापरण्याची वेळ ...

‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Thackeray group's brought up the issue of signatures of 23 MLAs who joined the Shinde group on this appearance in Friday's hearing. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद

२२ ते ३० जून दरम्यान महाराष्ट्राबाहेर गेला हाेतात का, असा सवाल देवदत्त कामत यांनी दोघांनाही विचारला ...

आईसाठी मुलांनी केले किडनीदान; प्रत्यारोपणाचा भारत-टांझानियातील रुग्णांना फायदा - Marathi News | Children donate kidney for mother; 90 transplants through the swap registry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईसाठी मुलांनी केले किडनीदान; प्रत्यारोपणाचा भारत-टांझानियातील रुग्णांना फायदा

, विलेपार्ल्यातील मॅक्स नानावटी आणि चेंबूरमधील सुश्रूत या दोन रुग्णालयांत नुकतीच अशा प्रकारची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. ...

आरोग्याच्या खर्चात काटकसर का?; निधी पूर्ण खर्च न करण्यावरून कोर्टाचे सरकारवर ताशेरे - Marathi News | Why frugality in health spending?; Court reprimands government for not spending funds fully | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्याच्या खर्चात काटकसर का?; निधी पूर्ण खर्च न करण्यावरून कोर्टाचे सरकारवर ताशेरे

यवतमाळ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांत झालेल्या रुग्णमृत्यूंची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे ...

"न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय कोणाचा असेल त्यावरून सतत वाद होतो" - Marathi News | "Continued dispute over who has final say on judicial appointments" - DY Chandrachud CJI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय कोणाचा असेल त्यावरून सतत वाद होतो"

न्यायमूर्ती नियुक्त्यांवरील नियंत्रणासाठी सतत वाद, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन ...

परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली - Marathi News | Trinamool Congress MP Mahua Moitra was disqualified by the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली

विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे असा आरोप सरकारवर होत आहे. ...