लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुदत संपलेल्या व अपूर्ण माहिती भरलेल्या पावत्यांवर होतेय गौण खनिजची वाहतूक  - Marathi News | Transportation of minor mineral is done on expired and incompletely filled invoices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुदत संपलेल्या व अपूर्ण माहिती भरलेल्या पावत्यांवर होतेय गौण खनिजची वाहतूक 

रेती, दगड, माती, खडी आदी गौण खनिजची बेकायदा वाहतूक होत असतानाच मुदत संपलेल्या तसेच अपूर्ण भरलेल्या पावत्यांवर गौण खनिजची सर्रास  वाहतूक केली जात आहे. ...

शतकवीर सूर्यकुमार यादवला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले; दुखापतीमुळे भारताचे टेंशन वाढले - Marathi News | India vs South Africa 3rd T20I Live Marathi : Suryakumar Yadav being carried out, Jadeja is the "Stand-in Captain" currently as Surya is not in the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतकवीर सूर्यकुमार यादवला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले; दुखापतीमुळे भारताचे टेंशन वाढले

India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेची कोंडी केली आहे. ...

भाईंदरमध्ये तिघा वीजचोरांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against three power thieves in Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये तिघा वीजचोरांवर गुन्हा दाखल 

सुमारे ६ लाखांच्या वीज चोरी प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का? - Marathi News | RSS meeting with Maharashtra BJP MLAs on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का?

१९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, करावी लागली अँजिओप्लास्टी - Marathi News | Breaking: Marathi actor Shreyas Talpade, aged 47, collapsed due to a heart attack right after finishing his shoot in Mumbai Thursday evening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, करावी लागली अँजिओप्लास्टी

अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. ...

संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट  - Marathi News | Visit of Sangh Sarkaryawah Hosbale to Koradi Temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट 

होसबळे यांनी रामायण सांस्कृतिक केंद्र आणि भारत माता भवनालादेखील भेट दिली. ...

शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त का वागता? उपसभापतींनी घेतला शिक्षक आमदारांचा ‘क्लास’ - Marathi News | If you are a teacher why do you behave more rudely than students The Deputy Speaker took a class of teacher MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त का वागता? उपसभापतींनी घेतला शिक्षक आमदारांचा ‘क्लास’

प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा होता. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला ...

कोणत्या भाषेत उत्तरे हवीत? इंग्रजी, हिंदी की...; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाने सारेच अवाक् - Marathi News | shiv sena aaditya thackeray give reaction in french language in press conference at winter session maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणत्या भाषेत उत्तरे हवीत? इंग्रजी, हिंदी की...; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाने सारेच अवाक्

Aaditya Thackeray News: मीडियाशी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी मध्येच भाषा बदलली; नेमके काय घडले? पाहा, व्हिडिओ... ...

सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला - Marathi News | India vs South Africa 3rd T20I Live Marathi : 4th T20i century BY SURYAKUMAR YADAV, he becomes the FIRST ever cricketer to score T20I centuries in 4 different countries, India 201/7  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला

India vs South Africa 3rd T20I Live Marathi : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) आज जोहान्सबर्गचे मैदान दणाणून सोडले. ...