लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२३ चौकार, ९ षटकार! राहुलने झळकावले 'दुसरे' वेगवान द्विशतक, वाचला रवी शास्त्री यांचा विक्रम  - Marathi News | Rahul Singh Gahlaut slams the second fastest First-Class double hundred by an Indian off 143 balls for Hyderabad in the Ranji Trophy vs Nagaland.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ चौकार, ९ षटकार! राहुलने झळकावले 'दुसरे' वेगवान द्विशतक, वाचला रवी शास्त्री यांचा विक्रम 

आजपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरूवात झाली आणि पहिल्याच दिवशी विक्रमी खेळी पाहायला मिळाली. ...

Pune Crime: जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून - Marathi News | Elder brother killed younger brother due to old land dispute Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

गंभीर जखमी झालेला भावाला जवळपास १५ हून अधिक तास उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला..... ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर, काम बंद आंदोलनाला एक महिना पूर्ण - Marathi News | 65 Anganwadi workers present at work in Kolhapur district, complete one month of work stoppage movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर, काम बंद आंदोलनाला एक महिना पूर्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारवाईमुळे भीती ...

"Boss Always Right! उद्धव ठाकरेंनी निर्णय का, कशासाठी घेतला याचा विचार करायचा नाही" - Marathi News | Displeasure in Thackeray group in Kolhapur, Sanjay Pawar appealed to Muralidhar Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"Boss Always Right! ठाकरेंनी निर्णय का, कशासाठी घेतला याचा विचार करायचा नाही"

मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केले आहे. ...

जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर - Marathi News | rs 6 5cr/yr total catering cost at cm dcm homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या बंगल्यावर वर्षभरात होणाऱ्या खानपान सेवेसाठीच्या खर्चाची माहिती समोर आली आहे. ...

VIDEO : लाहन मुलासारखे अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे व्यक्ती आणि मग... - Marathi News | a video going viral of man brushing bear teeth in Russia | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : लाहन मुलासारखे अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे व्यक्ती आणि मग...

Viral Video : एक व्यक्ती भल्यामोठ्या अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे. इतकंच नाही तर अस्वलाच्या तोंडात टाकून त्याच्या दातांना ब्रशने स्वच्छ करत आहे. ...

...तर 'समांतर'मध्ये स्वप्निलबरोबर रोमान्स करताना दिसली असती प्राजक्ता, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "सईमुळे..." - Marathi News | prajakta mali was selected for samantar 2 sai tamhankar role but unfortunately could not make it said actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...तर 'समांतर'मध्ये स्वप्निलबरोबर रोमान्स करताना दिसली असती प्राजक्ता, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "सईमुळे..."

"'समांतर २'मध्ये सईच्या बोल्ड भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं होतं, पण...", प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा ...

मोठी बातमी! महापालिकेला २८६ पदे भरण्यासाठी शासनाने दिली परवानगी - Marathi News | Big news! The government has given permission to fill 286 posts in the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! महापालिकेला २८६ पदे भरण्यासाठी शासनाने दिली परवानगी

लोकसभा निवडणुकीपूर्वी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. ...

कुत्र्यांनी तोडले ३ वर्षांच्या बालकाचे लचके; दिवसभरात मोकाट श्वानांकडून ७ मुलांना चावा - Marathi News | Dogs bite to 3-year-old boy; 7 children bitten by stray dogs in a day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुत्र्यांनी तोडले ३ वर्षांच्या बालकाचे लचके; दिवसभरात मोकाट श्वानांकडून ७ मुलांना चावा

शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांमुळे दहशत वाढत आहे. ...