लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे सापडले अवशेष - Marathi News | Wreckage of Air Force plane that went missing eight years ago has been found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे सापडले अवशेष

समुद्रात ३,४०० मी. खोल पाण्यात शोध  ...

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! डेबिट कार्डप्रमाणेच ट्रेडिंग खाते ब्लॉक करता येणार - Marathi News | Good news for investors A trading account can be blocked just like a debit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! डेबिट कार्डप्रमाणेच ट्रेडिंग खाते ब्लॉक करता येणार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने आंनदाची बातमी दिली आहे. ...

"पत्नीचा शारीरिक संबंधांना नकार, घटस्फोट हवा आहे", उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी - Marathi News | Madhya Pradesh High Court has made an important comment on the family controversy | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"पत्नीचा शारीरिक संबंधांना नकार, घटस्फोट हवाय", उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ...

दोन तरूणींनी एकमेकींसोबत केलं लग्न, इंटरेस्टींग आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Two young women got married to each other, their love story is interesting | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन तरूणींनी एकमेकींसोबत केलं लग्न, इंटरेस्टींग आहे त्यांची लव्हस्टोरी

समाज आणि लग्नाचे रितीरिवाज सोडून पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दोन तरूणींनी एका मंदिरात एकमेकींसोबत संसार थाटला. ...

जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन - Marathi News | India ready to 'take off' in world aviation; Statement by Union Minister Jyotiraditya Scindia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

एएआर-इंडामेरच्या एमआरओचे उद्घाटन ...

'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय? - Marathi News | marathi actress sayali sanjeev take small break from social media shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय?

सोशल मीडियापासून काही काळ लांब राहायचं, असं सायलीने ठरवलं आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

शालेय पोषण आहारातील तांदळात लेंड्या, अळ्या निघाल्याने पालकांचा राडा - Marathi News | Parents' shout due to emergence of maggots in school nutrition rice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालेय पोषण आहारातील तांदळात लेंड्या, अळ्या निघाल्याने पालकांचा राडा

सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक जि. प. शाळेतील प्रकार ...

कोल्हापूर येथून नाशिकला विक्रीसाठी चालविलेला दोन ट्रक गुटखा पकडला  - Marathi News | two trucks of gutkha driven from kolhapur to nashik for sale were seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोल्हापूर येथून नाशिकला विक्रीसाठी चालविलेला दोन ट्रक गुटखा पकडला 

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर महामार्गावर पकडला ही कारवाई पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या वेळी केली. ...

मसाले किचनमध्ये येण्याआधी कसे दिसतात? शेतात बघितले तर ओळखताही येणार नाहीत! - Marathi News | How the spices look like before enter in your kitchen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मसाले किचनमध्ये येण्याआधी कसे दिसतात? शेतात बघितले तर ओळखताही येणार नाहीत!

जर हे मसाले तुम्हाला शेतात दिसले तर तुम्ही ओळखूही शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...