लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाडेकरू घरमालकाविरुद्ध प्रतिकूल ताब्याचा दावा करू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Tenant cannot claim adverse possession against landlord says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाडेकरू घरमालकाविरुद्ध प्रतिकूल ताब्याचा दावा करू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पाच दशकांपूर्वीचा खटला निघाला निकाली; १९७५ मध्ये दाखल झाला हाेता दावा  ...

Kolhapur: माजी नगरसेवकांचा ठरेना दर, रोज वाढतोय कचऱ्याचा डोंगर - Marathi News | 50 tonnes of waste is lying untreated every day in the Zoom project In Kasba Bawda Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: माजी नगरसेवकांचा ठरेना दर, रोज वाढतोय कचऱ्याचा डोंगर

अधिकारीही हतबल : रोजचा ५० टन कचरा प्रक्रियाविना पडून ...

पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती - Marathi News | Five gram panchayats will participate in the panchayat development index competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

८७० पैकी ४४ ग्रामपंचायतींनी वाढविला उत्तम निर्देशांक ...

कुख्यात शरद मोहोळचा साथीदारानेच केला ‘गेम’! लग्नाचा वाढदिवशीच चार गोळ्या झाडत काढला काटा - Marathi News | Notorious Sharad Mohol's accomplice did the game The thorn was removed by shooting four bullets on the wedding anniversary itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात शरद मोहोळचा साथीदारानेच केला ‘गेम’! लग्नाचा वाढदिवशीच चार गोळ्या झाडत काढला काटा

ही घटना सुतारदरा येथील मोहोळ याच्या कार्यालयासमोरच घडली. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, लगेच ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली होती.  ...

'तेरे बिना भी क्या जीना...' प्रेमाची परिभाषा उलगडणारा 'Video' पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल  - Marathi News | A beautiful video of old couple her care and love will shows in video this video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'तेरे बिना भी क्या जीना...' प्रेमाची परिभाषा उलगडणारा 'Video' पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

सोशल मीडियावर पती-पत्नीच्या नात्यामधील प्रेमाचा ओलावा दाखवणारा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.  ...

125 वर्षापासून कैदेत आहे हे झाड, एका सनकी इंग्रज अधिकाऱ्याचा कारनामा - Marathi News | Peshawar tree arrest for 125 years drunk British officer arrest tree | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :125 वर्षापासून कैदेत आहे हे झाड, एका सनकी इंग्रज अधिकाऱ्याचा कारनामा

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक वडाचं झाड गेल्या 125 वर्षांपासून कैदेत आहे. ...

"800 लोकांच्या जमावाचा हेतू हा जीवे मारण्याचा होता"; बंगालमधील हल्ल्यावर ED ने थेट सांगितलं - Marathi News | intention of the mob of 800 people was to kill ed said on the attack in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"800 लोकांच्या जमावाचा हेतू हा जीवे मारण्याचा होता"; बंगालमधील हल्ल्यावर ED ने थेट सांगितलं

तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती ईडीने दिली आहे. ...

अविश्वसनीय : अनेक वर्षांनी क्रॉफर्ड मार्केटवर वाहन चालकांनी घेतला फुकट पार्किंगचा आनंद - Marathi News | Unbelievable Motorists enjoy free parking at Crawford Market after many years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविश्वसनीय : अनेक वर्षांनी क्रॉफर्ड मार्केटवर वाहन चालकांनी घेतला फुकट पार्किंगचा आनंद

महापालिकेने पार्किंगचे दरपत्र लावलेले पोस्टर फाडून टाकले, त्या जागी मोफत पार्किंगचा कागद चिकटवला. ...

आमच्या छातीवरचा पाचशे वर्षांचा कलंक पुसला जाणार- देवेंद्र फडणवीस - Marathi News | The stigma of five hundred years on our chest will be erased - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या छातीवरचा पाचशे वर्षांचा कलंक पुसला जाणार- देवेंद्र फडणवीस

वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.... ...