लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'तिला खूप ॲटिट्यूड आहे..'; कॅटफाइटविषयी बोलताना प्रिया बेर्डेंनी केला वर्षा उसगांवकरांचा उल्लेख - Marathi News | marathi actress priya berde Talking about the catfight mentioned Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकर आणि प्रिया बेर्डेंमध्ये 80 च्या काळात होती कॅटफाइट?; अभिनेत्री म्हणते...

Priya berde:  ८० च्या दशकात निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अश्विनी भावे आणि प्रिया बेर्डे या सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्री होत्या. ...

दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा ट्रेंड वाढतोय, अपघाताची भीती - Marathi News | The trend of installing LED bulbs on bikes is increasing, fear of accidents | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुचाकीला एलईडी बल्ब लावण्याचा ट्रेंड वाढतोय, अपघाताची भीती

तीनशे रुपयांपासून दीड हजारपर्यंत खर्च करून एलईडी बल्ब लावला जात आहे.  ...

शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी  - Marathi News | Shambhuraj Desai should not Don reduce Koyna water, Krishna Flood Control Committee demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्री शंभुराज देसाईंनी प्रशासनावर दबाव आणणे थांबवावे, अन्यथा..;कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा इशारा

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ... ...

पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू   - Marathi News | While walking from the bridge, the brother jumped into Mandvi, the search began | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुलावरून चालता-चालता भावाने टाकली मांडवीत उडी, शोध सुरू  

फारुख आणि त्याचा भाऊ काल रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नव्या मांडवी पुलावरून चालत निघाले असता अचानाक त्याच्या फारुखने पुलाच्या कठड्यावर चढून मांडवीत उडी टाकल्याचे पोलिसांना सांगितले.  ...

अकोलामार्गे धावणाऱ्या नांदेड-एलटीटी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या बंद - Marathi News | Nanded-LTT special express runs via Akola stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे धावणाऱ्या नांदेड-एलटीटी विशेष एक्स्प्रेसच्या फेऱ्या बंद

ही गाडी कायमस्वरूपी रद्द होताच हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला आदी जिल्ह्यांतून संताप ...

बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले - Marathi News | Maratha Reservation Violence: 10 groups behind Beed violence, 262 arrested; The Superintendent of Police said everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या हिंसक आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. ...

"एवढ्या अपेक्षा ठेवू नका की...", वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवानंतर कपिल देव यांचं मोठं विधान - Marathi News | former indian skipper Kapil Dev said, Don't keep so much hopes that people end up with broken hearts on India's WC campaign 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एवढ्या अपेक्षा ठेवू नका की...", वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कपिल देव यांचं मोठं विधान

odi world cup 2023 final : ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला नमवून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

लहान भावाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मोठ्या भावाकडून अत्याचार - Marathi News | A minor girl who went to complain about her younger brother was molested by her elder brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान भावाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मोठ्या भावाकडून अत्याचार

१५ वर्षीय फिर्यादीवरून दोन भावांवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट... - Marathi News | Anju, who went to Pakistan for Nasrullah's love, returns to India, reason unclear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...

अंजू बुधवारी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. सध्या तिला बीएसएफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे. ...