लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सनी देओलचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चांना उधाण - Marathi News | drunk-sunny-deol-spotted-getting-into-rickshaw-at-night-in-mumbai-juhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sunny deol: सनीने खरोखर दारु प्यायली आहे की हा शुटिंगचा भाग आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ...

६ डिसेंबर! रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ क्रिकेटपटूंचा एकाच दिवशी हॅप्पी बर्थडे! - Marathi News | 6th December! One Day, 7 Birthdays Including Ravindra Jadeja, Jasprit Bumrah | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :६ डिसेंबर! रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ क्रिकेटपटूंचा एकाच दिवशी हॅप्पी बर्थडे!

६ डिसेंबर हा क्रिकेट विश्वात खूप महत्त्वाचा दिवस बनला आहे.. आजच्या दिवशी ७ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा वाढदिवस असतो... भारताचा स्पीडस्टार जसप्रीत बुमराह, अष्टपैलू सर रवींद्र जडेजा यांच्यासह आज ७ स्टार खेळाडूंचा वाढदिवस आहे. ...

"तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली? - Marathi News | Bobby Deol s mother Prakash Kaur reaction after watching Animal movie says dont do such films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली?

बॉबीच्या कामामुळे त्याचे चाहते इतके उत्साहित असतानाच त्याच्या आईने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ   - Marathi News | License of Shankarao Pujari New Urban Co-operative Bank of Ichalkaranji in Kolhapur district cancelled, Reserve Bank action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीतील नूतन बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई; ठेवीदारांत खळबळ  

इचलकरंजी : शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. ... ...

छत्रपती संभाजीनगरात दीक्षाभूमीची प्रतिकृती; डोंगरावर साकारतेय ९० फूट उंचीची भव्य ऊर्जाभूमी - Marathi News | Replica of Deekshabhumi in Chhatrapati Sambhajinagar; A magnificent 90 feet high Urjabhumi is being created on the mountain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दीक्षाभूमीची प्रतिकृती; डोंगरावर साकारतेय ९० फूट उंचीची भव्य ऊर्जाभूमी

विपश्यना सेंटर, शाळा, ग्रंथालयासह आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र ...

गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन - Marathi News | gomantakiya wari for ayodhya from 3rd january | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन

३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळात ही पदयात्रा होईल. ...

Ratnagiri: सवतसडा धबधब्यात सापडलेला 'तो' मृतदेह परशुराम गावातील महिलेचा - Marathi News | The dead body found in the Savatsada waterfall is that of a woman from Parashuram village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: सवतसडा धबधब्यात सापडलेला 'तो' मृतदेह परशुराम गावातील महिलेचा

आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क ...

उत्तर गोव्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस; भंडारी समाजातून चार 'नवरे' - Marathi News | big fight in bjp for north goa four candidature from bhandari community | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोव्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस; भंडारी समाजातून चार 'नवरे'

लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपच्या तिकिटासाठी भंडारी समाजाचे किमान चार दावेदार आहेत. ...

महापालिकेवर गुन्हा का नोंद करू नये? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची महापालिकेला नोटीस - Marathi News | Why not file a case against the Municipal Corporation? Maharashtra Pollution Control Board Notice to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेवर गुन्हा का नोंद करू नये? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची महापालिकेला नोटीस

नद्या प्रदूषित होण्याला महापालिका जबाबदार असून त्यामुळे महापालिकेवर गुन्हा का नोंद करू नये, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसीत म्हटले आहे.... ...