Thackeray Group MP Priyanka Chaturvedi: काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्षाची टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करुन शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका ठाकरे गटाने केली. ...
आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. ...
शेतकरी पर्यायाच्या शोधात असताना चाकण येथील उद्योजक शेतकरी सुरेश परदेशी यांनी अकरा गुंठ्यात माळरान जमिनीवर परदेशात येणारे सेंद्रिय ड्रॅगन फ्रूट शेती फुलवली आहे. ...