लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिलेने केला सरकारी वकिल असल्याचा बनाव; व्यवसायिकासह ७ जणांना लावला ९.८६ कोटींचा चुना - Marathi News | The woman pretended to be a government lawyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने केला सरकारी वकिल असल्याचा बनाव; व्यवसायिकासह ७ जणांना लावला ९.८६ कोटींचा चुना

आरोपी महिलेने कस्टम विभागाने जप्त केलेले सोन्याचे दागिने स्वस्त दरात देण्याचे आश्वासन देत हा प्रकार केला.  ...

‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ - Marathi News | Gulabi Sharara : Man made artwork flipbook video has more than 35 million views watch here | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ

Gulabi Sharara flipbook : या व्हिडिओत एक महिलेची डान्स करतानाची ड्राईंग आहे. हे जेव्हा एकत्र फ्लिप केलं जातं तेव्हा असं वाटतं जणू महिला खरंच डान्स करत आहे. ...

राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली.  ...

समाजातून जातीभेद दूर करा, जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय ? - Marathi News | Remove caste discrimination from the society, what is the need for caste-wise census? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजातून जातीभेद दूर करा, जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय ?

हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. ...

झाड तोडायचंय, पालिकेची परवानगी घेतली का? महापालिका उद्यान विभागाच्या सूचना जारी - Marathi News | Do you want to cut a tree, have you taken permission from the municipality? Notification issued by Municipal Parks Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाड तोडायचंय, पालिकेची परवानगी घेतली का? महापालिका उद्यान विभागाच्या सूचना जारी

पावसाळ्यात झाडे कोसळून दुर्घटना होतात. झाडांचे संतुलन, अवास्तव वाढलेल्या फांद्या छाटणे, या संदर्भातील अनेक तक्रारी पालिका प्राप्त होत असतात. ...

"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट? - Marathi News | animal star rashmika mandanna shared secret post for vijay deverakonda said thank you for comming into my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट?

पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. रश्मिकाच्या एका पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

हिवाळ्यात बोटांना सूज आली तर? ‘हे’ करा उपाय  - Marathi News | If the fingers swell in winter? Do this solution health care tips arthritis | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात बोटांना सूज आली तर? ‘हे’ करा उपाय 

विशेष म्हणजे या काळात ज्यांना श्वसनविकाराचे आजार आहेत त्यामध्ये दमा आणि अस्थमा याचे  प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. ...

"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री - Marathi News | Aai kuthe kay karte fame Ashwini Mahangade took a blessing of jejuri temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री

अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. ...

बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक धुतले का? - Marathi News | Did you wash your nose with warm water after coming out? air pollution health issues | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक धुतले का?

शहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली. ...