लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईतून एकही हिरे उद्योग सुरतला नाही; फडणवीस यांचे विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर - Marathi News | There is no diamond industry from Mumbai to Surat; Fadnavis's reply to the opposition's allegations in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतून एकही हिरे उद्योग सुरतला नाही; फडणवीस यांचे विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर

मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ...

संशयातून आधी पत्नीला शेतात संपवले; घरी परतून सासरच्यांची केली पहारीने हत्या - Marathi News | Out of suspicion, the wife first ended up in the field; Returning home, in-laws were killed by guards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयातून आधी पत्नीला शेतात संपवले; घरी परतून सासरच्यांची केली पहारीने हत्या

मृतांमध्ये दोन मेव्हणे व सासऱ्याचा समावेश; सासू ओरडल्याने वाचली  ...

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, सगळे टेंडर सोयऱ्यांच्या घरी’; शिंदेंचा विधानसभेत ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | 'My family is my responsibility, all the tenders are at Soyria's house'; Shinde attacked Thackeray in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, सगळे टेंडर सोयऱ्यांच्या घरी’; शिंदेंचा विधानसभेत ठाकरेंवर हल्लाबोल

धारावीतील मोर्चावरून ‘चाहिए खर्चा, निकालो मोर्चा’ अशी वृत्ती काहींची आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. ...

आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस - Marathi News | MLA disqualification hearing completed; President rahul narvekar has 20 days for result Eknath Shinde vs Uddhav Thackeray maharashtra shivsena politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस

नार्वेकर यांच्यासमोर १४ सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात झाली. ठाकरे गटाकडून सुनावणीतील वेळकाढूपणाबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला. ...

कुत्र्याने कोंबडी खाल्ली, म्हणून तिघांना केले ठार - Marathi News | The dog ate the chicken, three were killed in amravati crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्याने कोंबडी खाल्ली, म्हणून तिघांना केले ठार

पसार बापलेकांना खल्लार पोलिसांनी बुधवारी सकाळी कोकर्डा शिवारातून अटक केली.  ...

शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य; गुन्हेगारीशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर - Marathi News | Preferring justice rather than punishment; Three bills related to crime passed in Lok Sabha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य; गुन्हेगारीशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर

आता ‘तारीख पे तारीख’ नाही : अमित शाह; तक्रार मिळताच तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार ...

‘आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | "Elections would not have taken place if reservation had not been given"; Jarange Patal's warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

२३ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेत घराघरातील मराठा एकत्र येणार आहे. सरकारने आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये. ...

१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित - Marathi News | When will 500 crores be given to 14 lakh farmers? Government orders omitted : Deprived of advance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही.  ...

मुंबईचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय कठीण होता! माहेला जयवर्धनेची कबुली - Marathi News | The decision to change the leadership of Mumbai was difficult! Confession of Mahela Jayawardene | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय कठीण होता! माहेला जयवर्धनेची कबुली

हार्दिक बरीच वर्षे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. यात काहीच नवे नाही. तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहेच. हार्दिककडे अनुभवाच्या आधारे पुढे जाण्याची संधी असेल.  ...