लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हंगामी कामगारांनाही अपघातानंतर मिळतो विमा; अकरा महिन्यांत ५० प्रकरणात २५ लाख प्रदान - Marathi News | Seasonal workers also get insurance after accidents; 25 lakhs provided to 50 workers in eleven months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हंगामी कामगारांनाही अपघातानंतर मिळतो विमा; अकरा महिन्यांत ५० प्रकरणात २५ लाख प्रदान

कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ...

बेकायदा बांधकामाची माहिती केडीएमसीने न्यायालयास का दिली नाही? बेकायदा बांधकाम प्रकरणीतील याचिकर्त्याचा सवाल - Marathi News | Why KDMC did not inform the court about illegal construction Question of the petitioner in the case of illegal construction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकामाची माहिती केडीएमसीने न्यायालयास का दिली नाही? बेकायदा बांधकाम प्रकरणीतील याचिकर्त्याचा सवाल

बेकायदा बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने केडीएमसी आयुक्तांना न्याालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे. ...

स्थानिकांच्या तक्रारीची दखल; सूस रस्त्यावरील कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थलांतरित - Marathi News | Addressing local grievances; Project to make CNG from Soos road waste shifted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिकांच्या तक्रारीची दखल; सूस रस्त्यावरील कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थलांतरित

सूस रस्त्यावर असलेल्या प्रकल्प परिसरात लोकवस्ती वाढली असून, याठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे ...

कामगाराने हडपले ५० लाखाचे मोबाईल गुन्हा दाखल; विक्रीच्या २०६ मोबाईलचा परस्पर अपहार   - Marathi News | 50 lakh mobile phone case filed by worker; Mutual embezzlement of 206 mobiles for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगाराने हडपले ५० लाखाचे मोबाईल गुन्हा दाखल; विक्रीच्या २०६ मोबाईलचा परस्पर अपहार  

मोबाईल विक्रेत्यांना मोबाईल पुरवणाऱ्या कंपनीच्या कामगारानेच कंपनीला ५० लाखाचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. ...

हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज; ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता - Marathi News | Meteorological department gave rain forecast the common people along with the farmers got worried | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज; ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता

मागील महिनाभरापासून विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात होत असून सर्वात जास्त थंडी येथेच पडत आहे. ...

व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा हात; किती सरपंच, कारागिरांची नोंदणी? - Marathi News | PM Vishwakarma Yojana helping hand for business; How many sarpanchs, artisans registered? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा हात; किती सरपंच, कारागिरांची नोंदणी?

खेड्यात विविध कलागुणांना व्यावसायिक दर्जा मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. ...

पुढील तीन दिवस तापमान कसं राहील? वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News weather forecast How will the temperature be for next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगामी तीन दिवस महाराष्ट्रात वातावरण कसं असेल? 

आगामी तीन दिवस काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

जिल्ह्यात ११४ गावात खत तर ६ गावात विकास सोसायट्यांकडून जेनरिक मेडिकल दुकाने - Marathi News | Fertilizers in 114 villages in the district and generic medical shops from development societies in 6 villages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यात ११४ गावात खत तर ६ गावात विकास सोसायट्यांकडून जेनरिक मेडिकल दुकाने

सोलापूर जिल्ह्यात काही विकास सोसायट्यांना सीएससी सेंटर सुरू करण्यात आली आहेत. ...

मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा - Marathi News | Green Lantern, Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the expansion work of metro projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

स्वारगेट ते कात्रज तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाबाबत महामेट्रो, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा ...