लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार - Marathi News | Ayodhya Ram Mandir good days to hoteliers in Ayodhya premium rooms fare above 85000 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार

अयोध्येतील सर्व हॉटेल्स केवळ २२ जानेवारीसाठीच नव्हे तर संपूर्ण महिन्यासाठी १०० टक्के बुक झाली आहेत. ...

शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | Vandalism reigns in the city; Ignorance of policy by municipality with action of hoarding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष

मनपाने ठरविलेल्या ८० ठिकाणांवरच होर्डिंग लागले पाहिजेत, या धोरणाला प्रशासनानेच हारताळ फासला आहे. ...

तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Do not sell your rightful land, Raj Thackeray appeals to Konkan people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन

जे जे महाराष्ट्रातलं उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सर्वबाजूने सुरू आहे. म्हणजे थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ - Marathi News | suchana seth police custody extended by five days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ

सूचना हिची सहा दिवसांची पोलिस कोठडी रविवारी संपुष्टात आली होती. ...

"लग्न कधी करणार?", रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचे फोटो पाहून नेटकरी सुसाट - Marathi News | rinku rajguru and aakash thosar photos goes viral netizens reacted said when are you getting married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्न कधी करणार?", रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचे फोटो पाहून नेटकरी सुसाट

रिंकू आणि आकाशला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूश झाले. पण, त्यांच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. ...

साहेब ! रब्बीतही सहा तासच वीज; पिकांना पाणी देणार तरी कसे? - Marathi News | Sir! Only six hours of electricity even in Rabi; How to water crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साहेब ! रब्बीतही सहा तासच वीज; पिकांना पाणी देणार तरी कसे?

उच्चदाब विद्युत पुरवठा झाला कमी; मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले ...

कोकण रेल्वेची डिसेंबरमध्ये तब्बल ६,६७५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई - Marathi News | Konkan Railway action against as many as 6,675 free passengers in December | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकण रेल्वेची डिसेंबरमध्ये तब्बल ६,६७५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

१ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये दंड वसूल ...

आता सीन पालटणार! 'नो फिल्टर नेहा'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Neha Dhupia to make a comeback with the eagerly awaited sixth season of "No Filter Neha" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता सीन पालटणार! 'नो फिल्टर नेहा'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लोकप्रिय पॉडकास्ट 'नो फिल्टर नेहा'चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

भरधाव ट्रक उलटला, चालक जागीच ठार, सिंदखेडराजा ते मेहकर महामार्गावरील घटना - Marathi News | Speeding truck overturns, driver killed on the spot, incident on Sindkhedaraja to Mehkar highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रक उलटला, चालक जागीच ठार, सिंदखेडराजा ते मेहकर महामार्गावरील घटना

हरी ओम शर्मा (रा. लटेरी, मध्यप्रदेश) असे ५२ वर्षीय मृत चालकाचे नाव ...