लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उन्हामुळे मंदावला शेतकरी आठवडे बाजार; उन्हाळ्याला सुरुवात - Marathi News | Farmers' weekly market slowed due to heat; Start of summer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उन्हामुळे मंदावला शेतकरी आठवडे बाजार; उन्हाळ्याला सुरुवात

हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ...

सकाळीच चोरट्यांची साधला डाव; दागिने बनविणाऱ्याच्या घरात घुसून लुटला सोन्याचा ऐवज - Marathi News | Thieves made a plan in the morning; A jeweler's house was broken into and looted of gold | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळीच चोरट्यांची साधला डाव; दागिने बनविणाऱ्याच्या घरात घुसून लुटला सोन्याचा ऐवज

चोरट्यांनी दागिने बनविणाऱ्या मंजुरास मारहाण करुन लुटला सोन्याचा ऐवज ...

अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा - Marathi News | 'Goa Bhavan' will be constructed in Ayodhya; Chief Minister worshiped Ramlala as wife | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे तेथूनच दिल्लीला रवाना होणार असून पुढील तीन दिवस ते दिल्लीत असतील ...

"महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास - Marathi News | "All candidates of grand alliance will win", believes Chief Minister Eknath Shinde On Shiv Sena nominating Milind Deora for Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबीयांचे ऋणानूबंध होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

गोव्यातील कोरगावमध्ये अडीच किलो गांजासह दोघा तरुणांना अटक - Marathi News | Two youths arrested with 2.5 kg ganja in Korgaon, Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील कोरगावमध्ये अडीच किलो गांजासह दोघा तरुणांना अटक

दोघेजण स्कूटरवरून एका ग्राहकाला गांजा देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. ...

अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला - Marathi News | Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. ...

उदगीरात महाविकास आघाडीचा मोर्चा; राज्य, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Mahavikas Aghadi march in Udagir; Slogans against state, central government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात महाविकास आघाडीचा मोर्चा; राज्य, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ...

'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं - Marathi News | aarya ambekar sing dabkya pavlani aal female version have you listen chorun chorun song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं

'दबक्या पावलांनी आली' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. आता या गाण्याचं फिमेल व्हर्जन आलं आहे. ...

बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस  - Marathi News | IPL 2024 bollywood actress katrina kaif set to be appointed brand ambassador of chennai super kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

येत्या काही दिवसांतच आयपीएल २०२४ च्या हंगामाला सुरूवात होणार आहे. ...