लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती - Marathi News | Mawla Group's scenery is open, a replica of the historic Janjira Fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

शिवजयंती निमित्त सकाळी शिवमूर्तीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी देखाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. ...

सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे? - Marathi News | near the Sana Khan's blood, the blood stains of two others, whose blood is it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे?

नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी ... ...

लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; "नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार" - शरद पवार - Marathi News | Inauguration of sharad Agricultural Exhibition in Lonand The face of Maharashtra will change through the new generation says Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; "नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार" - शरद पवार

नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. ...

सैनीकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार - Marathi News | Soldier sexually assaults minor girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सैनीकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

या प्रकरणी सिव्हील लाइन्स पाेलिसांनी आराेपी गाेपाल मारूती वारकरी याच्याविरुध्द बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. ...

अमरावती जिल्हा परिषदेने पटकाविला जनरल चॅम्पियन चषक; अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप - Marathi News | Amravati Zilla Parishad won the General Champion Cup; Officers, staff concluded sports and cultural festival | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हा परिषदेने पटकाविला जनरल चॅम्पियन चषक; अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

धामणगावच्या बीडीओ माया वानखडे यांनी १५०० मीटर शर्यतीत धावपट्टी गाजविली. ...

ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका, चार सराईतांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई - Marathi News | State excise tax slapped on illegal liquor sellers in Thane, action under MPDA against four inns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका, चार सराईतांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूची विक्री, निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. ...

महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन... - Marathi News | up-muzaffarnagar-javed-arrest-time-bomb-recovered'Time bomb' made on the woman's request, accused Javed's Nepal connection | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन...

या घटनेमागचा सूत्रधार कोण, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सची पथके घेत आहेत. ...

कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | Swabhimani Jalsamadhi movement to stop the canal water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ...

जे जे रुग्णालयाचे वॉर्ड चकाचक होणार, ८ कोटी ४६ लाखाच्या खर्चास मंजुरी - Marathi News | Wards of JJ Hospital will be bright, sanctioned for expenditure of 8 crore 46 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे जे रुग्णालयाचे वॉर्ड चकाचक होणार, ८ कोटी ४६ लाखाच्या खर्चास मंजुरी

पाच महिन्यापूर्वी जे जे रुग्णाललायतील वॉर्ड क्रमांक २१ या उर शल्यविभागाचे नूतनीकरण जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून करण्यात आले होते. ...